ताजा खबरे:
*भूमी सुपोषण मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे*
*विदेशी बँका स्थानीय लोकाधिकार समिती एच‌एसबीसी बँक कामगार सेना, स्टॅडर्ड चार्टर्ड बँक कामगार सेनेतर्फे मार्गदर्शन मेळावा संपन्न*
*प्रभावल्ली-लांजा येथील श्री गांगेश्वर मंदिराच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त जत्रोत्सव*
*महाराष्ट्र लागोरी संघाची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी, पालघरच्या नेतृत्वाचा दबदबा*
*शिवशक्ती मित्र मंडळ नालासोपारा आयोजित शिवशक्ती प्रिमियर लीग 2026–पर्व 1 यशस्वीरीत्या संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*भूमी सुपोषण मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*भूमी सुपोषण मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे*

  • Share:

*भूमी सुपोषण मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कोठडे येथील भूमी सुपोषण कार्यक्रमात विविध संस्थांचा सहभाग डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार द्वारे कोठडा ता. नंदुरबार येथे भूमीसुपोषण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात लुपिन फाउंडेशन, सेवावर्धिनी, पुणे, सीवायडीए इंडियन ग्रामीण सर्विसेस, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर आदी संस्थेचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच मनेश पाडवी उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ञ पद्माकर कुंदे यांनी भूमी सुपोषणाद्वारे मानवी आरोग्य उत्तम राहू शकते असे प्रतिपादन केले भूमिसुपोषणासाठी रासायनिक खते व औषधी कमी करून सेंद्रिय निविष्ठा, जैविक घटकांचा वापर नैसर्गिक शेती उपयुक्त असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना श्री संदिप कुवर यांनी भूमी सुपोषणाचे महत्त्व व गरज याविषयी माहिती सांगितली. डॉ. वैभव गुरवे, उद्यानविद्या तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यांनी फळे व भाजीपाला पिके नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीने कशा प्रकारे घेता येतील याविषयी मार्गदर्शन केले.
इंडियन ग्रामीण सर्विसेस संस्थेचे यश सोनवणे यांनी शेतीतील नुकसान टाळण्यासाठी परिसरात सुरू केले हवामान केंद्राची माहिती देऊन अॅपचा उपयोग कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. सेवावर्धिनी, पुणे संस्थेचे भोजराज शेंडे यांनी सेंद्रिय खतांचा वापर करून भूमी सुपोषण कसे करता येईल याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या दरम्मान गावातील प्रतिष्ठित शेतकऱ्यांनी भूमिपूजन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. शीतल शाक्य कु. अश्विनी पाडवी, सौ. लक्ष्मी वळवी, सौ. अलका वसावे आणि जयंत पाडवी यांनी विशेष प्रयत्न केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*भूमी सुपोषण मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे*
April, 18 2026
*विदेशी बँका स्थानीय लोकाधिकार समिती एच‌एसबीसी बँक कामगार सेना, स्टॅडर्ड चार्टर्ड बँक कामगार सेनेतर्फे मार्गदर्शन मेळावा संपन्न*
April, 18 2026
*प्रभावल्ली-लांजा येथील श्री गांगेश्वर मंदिराच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त जत्रोत्सव*
April, 18 2026
*महाराष्ट्र लागोरी संघाची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी, पालघरच्या नेतृत्वाचा दबदबा*
April, 18 2026
*शिवशक्ती मित्र मंडळ नालासोपारा आयोजित शिवशक्ती प्रिमियर लीग 2026–पर्व 1 यशस्वीरीत्या संपन्न*
April, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज