ताजा खबरे:
*भूमी सुपोषण मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे*
*विदेशी बँका स्थानीय लोकाधिकार समिती एच‌एसबीसी बँक कामगार सेना, स्टॅडर्ड चार्टर्ड बँक कामगार सेनेतर्फे मार्गदर्शन मेळावा संपन्न*
*प्रभावल्ली-लांजा येथील श्री गांगेश्वर मंदिराच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त जत्रोत्सव*
*महाराष्ट्र लागोरी संघाची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी, पालघरच्या नेतृत्वाचा दबदबा*
*शिवशक्ती मित्र मंडळ नालासोपारा आयोजित शिवशक्ती प्रिमियर लीग 2026–पर्व 1 यशस्वीरीत्या संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विदेशी बँका स्थानीय लोकाधिकार समिती एच‌एसबीसी बँक कामगार सेना, स्टॅडर्ड चार्टर्ड बँक कामगार सेनेतर्फे मार्गदर्शन मेळावा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विदेशी बँका स्थानीय लोकाधिकार समिती एच‌एसबीसी बँक कामगार सेना, स्टॅडर्ड चार्टर्ड बँक कामगार सेनेतर्फे मार्गदर्शन मेळावा संपन्न*

  • Share:

*विदेशी बँका स्थानीय लोकाधिकार समिती एच‌एसबीसी बँक कामगार सेना, स्टॅडर्ड चार्टर्ड बँक कामगार सेनेतर्फे मार्गदर्शन मेळावा संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-विदेशी बॅका स्थानीय लोकाधिकार समिती आणि एचएसबीसी बॅक कामगार सेना व स्टॅडर्ड चार्टर्ड बॅक कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी स. 10 वाजता एंजल रिसार्ट भिवपुरी कर्जत येथे करण्यात आले होते. स्नेहसंमेलन संपन्न झाले. एचएसबीसी कामगार सेनेचे अध्यक्ष राजन तांडेल व स्टॅडर्ड चार्टर्ड बॅक कामगार सेनेचे गोरख पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्य विचार कामगारा प्रयत्न पोहचवणे होते. कामगारांना हक्क, न्याय आणि स्वाभिमान मिळवून देण्यासाठी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली होती. कामगारांना संघटित करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणे हे  मुख्य उद्दिष्ट असे. सर्व कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला न्याय व स्थिरता मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रदिप मयेकर (कामगार सेना अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले.
एचएसबीसी कामगार सेना व स्टॅडर्ड चार्टर्ड बॅक कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्प गुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. उपस्थित  शिंदे व घन:श्याम प्रभुदेसाई यांची मार्गदर्शन पर  भाषणे झाली.
अध्यक्षीय भाषणात प्रदिप मयेकर यांनी कामगार सेना का स्थापन झाली व त्यांचे कार्य यावर  विचाराचे विश्लेषण करून कंत्राटी कामगाराच्या प्रश्नाची उत्तरे देऊन अनमोल मार्गदर्शन करून त्यांचे हक्क व कर्तव्य यांची जाणीव करून दिली. या मेळाव्याला शैलेश नेरूरकर, सुधाकर काठे, प्रविण जाधव व कामगार सेनेचे विविध पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश पुल्ला, संतोष पेडणेकर, समित शिरया, प्रविण राठोड, भूषण जाधव, योगेश गोमने, राजू पिंपळे आणि आय एस एस ग्रुप चे पदाधिकारी यांनी बरींच मेहनत घेतली. या शिबिराला महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा
उपस्थित राहून भरपूर प्रतिसाद दिला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*भूमी सुपोषण मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे*
April, 18 2026
*विदेशी बँका स्थानीय लोकाधिकार समिती एच‌एसबीसी बँक कामगार सेना, स्टॅडर्ड चार्टर्ड बँक कामगार सेनेतर्फे मार्गदर्शन मेळावा संपन्न*
April, 18 2026
*प्रभावल्ली-लांजा येथील श्री गांगेश्वर मंदिराच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त जत्रोत्सव*
April, 18 2026
*महाराष्ट्र लागोरी संघाची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी, पालघरच्या नेतृत्वाचा दबदबा*
April, 18 2026
*शिवशक्ती मित्र मंडळ नालासोपारा आयोजित शिवशक्ती प्रिमियर लीग 2026–पर्व 1 यशस्वीरीत्या संपन्न*
April, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज