ताजा खबरे:
*भूमी सुपोषण मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे*
*विदेशी बँका स्थानीय लोकाधिकार समिती एच‌एसबीसी बँक कामगार सेना, स्टॅडर्ड चार्टर्ड बँक कामगार सेनेतर्फे मार्गदर्शन मेळावा संपन्न*
*प्रभावल्ली-लांजा येथील श्री गांगेश्वर मंदिराच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त जत्रोत्सव*
*महाराष्ट्र लागोरी संघाची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी, पालघरच्या नेतृत्वाचा दबदबा*
*शिवशक्ती मित्र मंडळ नालासोपारा आयोजित शिवशक्ती प्रिमियर लीग 2026–पर्व 1 यशस्वीरीत्या संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*प्रभावल्ली-लांजा येथील श्री गांगेश्वर मंदिराच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त जत्रोत्सव*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*प्रभावल्ली-लांजा येथील श्री गांगेश्वर मंदिराच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त जत्रोत्सव*

  • Share:

*प्रभावल्ली-लांजा येथील श्री गांगेश्वर मंदिराच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त जत्रोत्सव*
राजापूर(प्रतिनिधी):-श्री गांगेश्वर देवालयाचा 16 वा वर्धापन दिन जत्रोत्सव दिनांक 4 मे ते 5 मे 2026 या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. सोमवार, 5 मे रोजी सायंकाळी शैक्षणिक पातळीवरील मुलामुलींसाठी मैदानी स्पर्धा तसेच महिलांसाठी विशेष स्पर्धा व होममिनिस्टर कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार, 5 मे रोजी सकाळी 7 वाजता श्री गांगेश्वर देवाचे लघुरुद्र अभिषेक, व 8 वाजता अभिषेक व 10 वाजता श्री सत्यनारायण पूजा संपन्न होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ होईल. सायंकाळी श्रो. लक्ष्मी म्हकांळी प्रसादिक भजन मंडळ (प्रभानवली) तसेच बुवा सुनील जाधव, संगीत रत्न विलास बुवा पाटील यांचे शिष्य यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. यानंतर प्रभाववली गावचे सुपुत्र बुवा उमेश केशव बेर्डे यांचे भजन सादर होईल. यावेळी त्रिमूर्ती नाट्य नमन मंडळ कलामंच यांचा सामूहिक नृत्य व “छोट्या पेंदयाची कमाल ये धमाल" हा खास आकर्षणाचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. हा जत्रोत्सव श्री गांगेश्वर विश्वस्त मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला असून अध्यक्ष राजेंद्र दाताराम बिजम, सचिव परेश लक्ष्मण बिजम व खजिनदार विजय भिकू बिजम यांनी सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*भूमी सुपोषण मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे*
April, 18 2026
*विदेशी बँका स्थानीय लोकाधिकार समिती एच‌एसबीसी बँक कामगार सेना, स्टॅडर्ड चार्टर्ड बँक कामगार सेनेतर्फे मार्गदर्शन मेळावा संपन्न*
April, 18 2026
*प्रभावल्ली-लांजा येथील श्री गांगेश्वर मंदिराच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त जत्रोत्सव*
April, 18 2026
*महाराष्ट्र लागोरी संघाची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी, पालघरच्या नेतृत्वाचा दबदबा*
April, 18 2026
*शिवशक्ती मित्र मंडळ नालासोपारा आयोजित शिवशक्ती प्रिमियर लीग 2026–पर्व 1 यशस्वीरीत्या संपन्न*
April, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज