ताजा खबरे:
*डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व ॲग्रोवन यांच्या संयुक्त विद्यमाने, भूमी सुपोषण एवं, संरक्षण जन अभियान व खरीप पिक हंगामपूर्व नियोजन कार्यक्रम*
*भूमी सुपोषण मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे*
*विदेशी बँका स्थानीय लोकाधिकार समिती एच‌एसबीसी बँक कामगार सेना, स्टॅडर्ड चार्टर्ड बँक कामगार सेनेतर्फे मार्गदर्शन मेळावा संपन्न*
*प्रभावल्ली-लांजा येथील श्री गांगेश्वर मंदिराच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त जत्रोत्सव*
*महाराष्ट्र लागोरी संघाची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी, पालघरच्या नेतृत्वाचा दबदबा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई दिलासा म्हणून अतिरिक्त हप्त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी 1 जानेवारी 2026 पासून अंमलात येणार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई दिलासा म्हणून अतिरिक्त हप्त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी 1 जानेवारी 2026 पासून अंमलात येणार*

  • Share:

मुंबई(प्रतिनिधी):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भाववाढीची भरपाई करण्यासाठी, मूळ वेतन/पेन्शनच्या सध्याच्या 58% दरामध्ये 2% वाढ करून, केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्याचा (DA) आणि महागाई दिलाशाचा (DR) अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मंजुरी दिली आहे.
महागाई भत्ता आणि महागाई दिलासा या दोन्हीतील वाढीमुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी एकूण 6791.24 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. याचा फायदा सुमारे 50. 46 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 68.27 लाख पेन्शनधारकांना होईल. ही वाढ सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित स्वीकारलेल्या सूत्रानुसार करण्यात आली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व ॲग्रोवन यांच्या संयुक्त विद्यमाने, भूमी सुपोषण एवं, संरक्षण जन अभियान व खरीप पिक हंगामपूर्व नियोजन कार्यक्रम*
April, 18 2026
*भूमी सुपोषण मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे*
April, 18 2026
*विदेशी बँका स्थानीय लोकाधिकार समिती एच‌एसबीसी बँक कामगार सेना, स्टॅडर्ड चार्टर्ड बँक कामगार सेनेतर्फे मार्गदर्शन मेळावा संपन्न*
April, 18 2026
*प्रभावल्ली-लांजा येथील श्री गांगेश्वर मंदिराच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त जत्रोत्सव*
April, 18 2026
*महाराष्ट्र लागोरी संघाची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी, पालघरच्या नेतृत्वाचा दबदबा*
April, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज