ताजा खबरे:
*18 एप्रिलला कुसुंब्यात कुंथुनाथ जन्मकल्याणक महामहोत्सव व 9 तपस्वी त्यागी वृंदांचे आगमन*
*विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त "स्विम फॉर इक्वालीटी" जलतरण स्पर्धा 2026 चे दिमाखात उद्घाटन*
*छत्रपती संभाजीनगर औद्योगिक न्यायालय यांनी पारित केलेले सेवा समाप्ती न करण्याच्या संदर्भात आदेश कायम इतर लाभ मिळण्याच्या मार्ग मोकळा*
*महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासकीय कार्यालयांत साजरी करा महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
*दुर्मिळ डुमरिल काळतोंड्या साप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*18 एप्रिलला कुसुंब्यात कुंथुनाथ जन्मकल्याणक महामहोत्सव व 9 तपस्वी त्यागी वृंदांचे आगमन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*18 एप्रिलला कुसुंब्यात कुंथुनाथ जन्मकल्याणक महामहोत्सव व 9 तपस्वी त्यागी वृंदांचे आगमन*

  • Share:

कुसुंबा(प्रतिनिधी):-एक मुखी प्राचीन अतिशय क्षेत्र म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील कुसुंबा येथील 1008 कुंथुनाथ  दिगंबर जैन अतिशय क्षेत्र अनेकांचे  श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्रावर येत्या 18 एप्रिल शनिवार रोजी मंदिरातील मुख्य प्रतिमा( मुलनायक प्रतिमा)श्री 1008 कुंथुनाथ तीर्थंकर भगवान (जैन धर्मीयांचे 17 तीर्थंकर) यांचा जन्मकल्याणक तपकल्याणक तसेच मोक्षकल्याणक महोत्सव एकाच दिवशी येत असल्याने समाजबांधवानतर्फे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व मंगलमय वातावरणात संपन्न होणार आहेत. यावर्षी कुसुंबेकरांच्या सौभाग्याने या महोत्सवास दिगंबर महामुनीश्री आचार्य प.पु.108 सुविधीसागरजी मुनीश्री सहसंघ एकुण नऊ तपस्वी तीन मुनिश्री व सहा माताजी असे तपस्वी वृंदांचे त्याच दिवशी मांगीतुंगी सिद्धक्षेत्राकडून नगरात आगमन होणार आहे त्यांचेही समाज बांधवांतर्फे मोठ्या उत्साही वातावरणात भव्य स्वागत करण्यात येणार आहे, तसेच सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. जन्मकल्याणक तपकल्याणक व मोक्ष कल्याणक महोत्सव साजरा होणार आहे. या कामी पार्श्वनाथ सेवा समिती विशेष दक्षता घेत आहे. अशी माहिती खान्देश प्राचीन जैन अतिशय क्षेत्राचे विश्वस्त व खान्देश जैन सतीश वसंतीलाल जैन यांनी दिली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*18 एप्रिलला कुसुंब्यात कुंथुनाथ जन्मकल्याणक महामहोत्सव व 9 तपस्वी त्यागी वृंदांचे आगमन*
April, 17 2026
*विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त "स्विम फॉर इक्वालीटी" जलतरण स्पर्धा 2026 चे दिमाखात उद्घाटन*
April, 17 2026
*छत्रपती संभाजीनगर औद्योगिक न्यायालय यांनी पारित केलेले सेवा समाप्ती न करण्याच्या संदर्भात आदेश कायम इतर लाभ मिळण्याच्या मार्ग मोकळा*
April, 17 2026
*महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासकीय कार्यालयांत साजरी करा महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
April, 17 2026
*दुर्मिळ डुमरिल काळतोंड्या साप*
April, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज