ताजा खबरे:
*छत्रपती संभाजीनगर औद्योगिक न्यायालय यांनी पारित केलेले सेवा समाप्ती न करण्याच्या संदर्भात आदेश कायम इतर लाभ मिळण्याच्या मार्ग मोकळा*
*महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासकीय कार्यालयांत साजरी करा महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
*दुर्मिळ डुमरिल काळतोंड्या साप*
*बामखेडा महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
*श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठी भेटी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी लोकप्रतिनिधी नगरसेवक व नागरिकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याबाबत, तक्रार व कारवाईच्या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी लोकप्रतिनिधी नगरसेवक व नागरिकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याबाबत, तक्रार व कारवाईच्या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-सौ. सुषमा धर्मेंद्र गावीत, नगरसेविका, नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार यांनी जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी लोकप्रतिनिधी नगरसेवक व नागरिकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याबाबत तक्रार व कारवाईची मागणीचे निवेदन दिले आहे. नगरसेविका म्हणून प्रभाग क्र. 17 मधून निवडून आलेल्या सौ. सुषमा धर्मेंद्र  गावीत यांनी ड्रेनेज, रस्ता दुरुस्ती, पाणीपुरवठा या समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांना वारंवार लेखी पत्र दिले. परंतु आजपर्यंत मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही किंवा लेखी उत्तरही दिलेले नाही. सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी देखील केली जात नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे व नगरसेवकांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 नुसार हे वर्तन प्रशासकीय कर्तव्यात कसूर करणारे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून चौकशी करावी व संबंधित मुख्याधिकाऱ्यांना नगरसेवकांनी मांडलेल्या जनहिताच्या कामांना प्राधान्य देऊन वेळेत कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*छत्रपती संभाजीनगर औद्योगिक न्यायालय यांनी पारित केलेले सेवा समाप्ती न करण्याच्या संदर्भात आदेश कायम इतर लाभ मिळण्याच्या मार्ग मोकळा*
April, 17 2026
*महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासकीय कार्यालयांत साजरी करा महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
April, 17 2026
*दुर्मिळ डुमरिल काळतोंड्या साप*
April, 17 2026
*बामखेडा महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
April, 17 2026
*श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठी भेटी*
April, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज