ताजा खबरे:
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे इ.10 वी. च्या परीक्षेत विद्यालयाचा एकूण 94.44%निकाल*
*देवरे विद्यालयाने इ.10 वी वर्गात केंद्रात प्रथम सुवर्णा पाटील हिचा स्वगृही सन्मान*
*लाखापूर माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत शंभर टक्के निकाल*
*आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त 'दिव्यांगांच्या' जीवनात नवी उमेद, 77 जणांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण*
*बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी 37 हजार 599 जात प्रमाणपत्रे अवैध*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*

  • Share:

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास मगरे होते. तर प्रमुख वक्ते संदीप मोरे, तुकाराम भील होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी
माहिती दिली. तर प्रमुख वक्ते संदीप मोरे यांनी सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेत शिक्षण घेऊन भारताचे संविधान लिहिले. तसेच तुकाराम भील यांनी सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांती विषयी माहिती दिली. तसेच राजेंद्र ढोडरे यांनी संविधानाच्या विविध कलमाची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष विलास मगरे यांनी सांगितले की, आपल्यात कष्ट, परिश्रम करण्याची इच्छा असेल तर आपण कोणतीही
गोष्ट साध्य करू शकतो. हे आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदाहरणावरून दिसून येते.
त्यांनी सांगितल्या स्वतंत्र, समता आणि बंधुता या तत्त्वाचा जगाने मान्य केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल साळुंखे यांनी केले तर आभार पंकज खेडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास पाडवी, सुदा म जांभोरे, संतोष राठोड, मोहन वळवी आणि सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे इ.10 वी. च्या परीक्षेत विद्यालयाचा एकूण 94.44%निकाल*
May, 09 2026
*देवरे विद्यालयाने इ.10 वी वर्गात केंद्रात प्रथम सुवर्णा पाटील हिचा स्वगृही सन्मान*
May, 09 2026
*लाखापूर माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत शंभर टक्के निकाल*
May, 09 2026
*आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त 'दिव्यांगांच्या' जीवनात नवी उमेद, 77 जणांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण*
May, 09 2026
*बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी 37 हजार 599 जात प्रमाणपत्रे अवैध*
May, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज