*लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीजला सुबुद्धी व्हावी यासाठी काशीविश्वेश्वरास रुद्राभिषेक व होम हवन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीजला सुबुद्धी व्हावी यासाठी काशीविश्वेश्वरास रुद्राभिषेक व होम हवन*
*लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीजला सुबुद्धी व्हावी यासाठी काशीविश्वेश्वरास रुद्राभिषेक व होम हवन*
खेड(प्रतिनिधी):-तालुक्यातील लोटे येथील पिपास नावाची महाभयंकर रसायन निर्मिती करणाऱी लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीजला बंद करण्याची सुबुद्धी व्हावी याकरिता शुक्रवार 17 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता वीरशैव माहेश्वर मंडळ, गावदेवी मंदिर शेजारी, अमृत नगर, घाटकोपर मुंबई येथे काशीविश्वेश्वरास रुद्राभिषेक व होम हवन करण्यात येणार आहे. या होम हवनचे आयोजन समस्त जंगम समाज, कोकण नागरी संघर्ष समिती व लोटे पंचक्रोशी संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे, या कार्यक्रमाला समस्त कोकणकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.