ताजा खबरे:
*18 एप्रिलला कुसुंब्यात कुंथुनाथ जन्मकल्याणक महामहोत्सव व 9 तपस्वी त्यागी वृंदांचे आगमन*
*विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त "स्विम फॉर इक्वालीटी" जलतरण स्पर्धा 2026 चे दिमाखात उद्घाटन*
*छत्रपती संभाजीनगर औद्योगिक न्यायालय यांनी पारित केलेले सेवा समाप्ती न करण्याच्या संदर्भात आदेश कायम इतर लाभ मिळण्याच्या मार्ग मोकळा*
*महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासकीय कार्यालयांत साजरी करा महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
*दुर्मिळ डुमरिल काळतोंड्या साप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*महात्मा फुले फाउंडेशनतर्फे वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*महात्मा फुले फाउंडेशनतर्फे वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*

  • Share:

*महात्मा फुले फाउंडेशनतर्फे वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील महात्मा फुले फाउंडेशनतर्फे क्रांती जोती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शालेय विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला उजाळा देत आपली व्यासपीठ धारिष्ट दाखविले. शहरातील श्री द्वारकाधीश मंदिराच्या सभागृहात झालेल्या वकृत्व स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त विकास अधिकारी हिरालाल महाजन होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी संजय महाजन, सौ. दीपा महाजन, प्रा. डॉ. माधव कदम, विद्या सरोज हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल महाजन उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण  करण्यात आले.
सामाजिक संघटनात शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे
मत मान्यवरांनी व्यक्त केले. इयत्ता पाचवी ते दहावी आणि महाविद्यालय अशा दोन गटात विद्यार्थ्यांनी वकृत्व  स्पर्धेत भाग घेतला. मराठी आणि इंग्रजी भाषेत विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची उधळण केली. क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला उजाळा देत विद्यार्थ्यांनी व्यासपीठ गाजविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय देवरे, सूत्रसंचालन नरेंद्र जाधव आणि  आभार अरुण महाजन यांनी मानले. महात्मा फुले फाउंडेशनचे कार्यकर्ते, मधुकर माळी, जगन माळी, रवींद्र माळी, पितांबर खैरनार, इंजिनीयर महाजन, वासुदेव माळी, कार्यकर्ते जी.डी. महाजन, शातीलाल महाजन, सुकलाल माळी यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*18 एप्रिलला कुसुंब्यात कुंथुनाथ जन्मकल्याणक महामहोत्सव व 9 तपस्वी त्यागी वृंदांचे आगमन*
April, 17 2026
*विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त "स्विम फॉर इक्वालीटी" जलतरण स्पर्धा 2026 चे दिमाखात उद्घाटन*
April, 17 2026
*छत्रपती संभाजीनगर औद्योगिक न्यायालय यांनी पारित केलेले सेवा समाप्ती न करण्याच्या संदर्भात आदेश कायम इतर लाभ मिळण्याच्या मार्ग मोकळा*
April, 17 2026
*महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासकीय कार्यालयांत साजरी करा महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
April, 17 2026
*दुर्मिळ डुमरिल काळतोंड्या साप*
April, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज