*सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन*
*सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन च्या तर्फे सालाबाद प्रमाणे यावर्षी दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास माळीवाडा येथे अति उत्साहाने सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199 वी जयंती निमित्त अभिवादनाच्या कार्यक्रम संपन्न, यावेळी महात्मा ज्योतिरावजी फुले यांच्या जयंतीनिमित्त यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करताना इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक राज्य अध्यक्ष एजाज बागवान महात्मा ज्योतिराव फुले फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर माळी महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदचे नंदुरबार जिल्हा सरचिटणीस इंजिनियर रामकृष्ण मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख पंडित माळी, निंबा महाजन, नगरसेवक हिरालाल चौधरी, आनंद माळी, जगन माळी, संभाजी महाजन, फारूक कुरेशी, शब्बीर आदींची उपस्थिती होती.



