ताजा खबरे:
*के. आर. पब्लिक स्कूल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी*
*धामणपे स्टाॅप ते वरची वाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*
*हातीव 11 संघ ठरला आई शिंब्रादेवी महाचषकाचा मानकरी*
*हनुमान मित्र मंडळ आरवली आयोजित भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
*भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची जळगांव व अहिल्यानगर जिल्हयाच्या प्रभारीपदी नियुक्ती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*के. आर. पब्लिक स्कूल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*के. आर. पब्लिक स्कूल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी*

  • Share:

*के. आर. पब्लिक स्कूल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कुल, ज्यु. कॉलेज मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली. काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यावर आधारित नाटिका व गीतांद्वारे समाजप्रबोधनाचा संदेश दिला. शिक्षकांनीही महात्मा फुले यांच्या शिक्षण, स्त्री-पुरुष समानता व समाजसुधारणेतील योगदानाबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर शाळेच्या प्राचार्या डॉ. छाया शर्मा उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच चेअरमन किशोर वाणी उपाध्यक्ष सिध्दार्थभाई वाणी यांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*के. आर. पब्लिक स्कूल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी*
April, 11 2026
*धामणपे स्टाॅप ते वरची वाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*
April, 11 2026
*हातीव 11 संघ ठरला आई शिंब्रादेवी महाचषकाचा मानकरी*
April, 11 2026
*हनुमान मित्र मंडळ आरवली आयोजित भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
April, 11 2026
*भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची जळगांव व अहिल्यानगर जिल्हयाच्या प्रभारीपदी नियुक्ती*
April, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज