ताजा खबरे:
*भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची जळगांव व अहिल्यानगर जिल्हयाच्या प्रभारीपदी नियुक्ती*
*राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न*
*शिवसेनेची बी.के.सी येथील अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर धडक*
*झिरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार? 'युवा क्रांती'कडून दप्तर जप्तीची मागणी 15 वा वित्त आयोग व पेसा निधीच्या खर्चाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेत धडक*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने, बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची जळगांव व अहिल्यानगर जिल्हयाच्या प्रभारीपदी नियुक्ती*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची जळगांव व अहिल्यानगर जिल्हयाच्या प्रभारीपदी नियुक्ती*

  • Share:

*भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची जळगांव व अहिल्यानगर जिल्हयाच्या प्रभारीपदी नियुक्ती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची जळगांव व अहिल्यानगर जिल्हयाच्या प्रभारी पदी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी नियुक्ती केली आहे. नुकतेच राज्यभरातले 44 प्रभारी यांची यादी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी जाहिर केली आहे यात उत्तर महाराष्ट्रातील जळगांव व अहिल्यानगर या राजकीय दृष्टया अतिशय महत्वाच्या जिल्हयाची जबाबदारी विजय चौधरी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विजय चौधरी यांनी भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक प्रवासात ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष भाजपा नंदुरबार व प्रदेश महामंत्री भाजपा महाराष्ट्र यासह प्रदेशाहुन सोपविलेल्या प्रदेश संयोजक बुथ सशक्तीकरण अभियान, प्रदेश संयोजक भगवान बिरसा मुंडा 150 वी जयंती, प्रदेश संयोजक विर बाल दिवस, प्रदेश संयोजक दिवार लेखन, प्रदेश संयोजक पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी महोत्सव, प्रदेश संयोजक सरल ॲप, प्रदेश संयोजक नमो ॲप, प्रदेश प्रभारी भवन निर्माण, प्रदेश प्रभारी ओबीसी मोर्चा, सहप्रमुख प्रदेश अध्यक्ष दौरा अश्या अनेक महत्वपुर्ण जबाबदाऱ्या अतिशय ताकदीने पार पाडल्यात. विजय चौधरी यांना पक्षाने ही महत्वपुर्ण जबाबदारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद संचारला आहे. विजय चौधरी यांचे कुशल संघटन, जुने-नवे कार्यकर्ते यांना एकत्रित घेऊन काम करण्याची पध्दत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये या नियुक्तीबददल समाधान व्यक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीबददल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण, महसुल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल, वस्त्रोउद्योग मंत्री ना. संजय सावकारे, केंद्रिय राज्यमंत्री ना.रक्षा खडसेसह अनेकांनी विजय चौधरी यांचे अभिनंदन केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची जळगांव व अहिल्यानगर जिल्हयाच्या प्रभारीपदी नियुक्ती*
April, 10 2026
*राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न*
April, 10 2026
*शिवसेनेची बी.के.सी येथील अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर धडक*
April, 10 2026
*झिरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार? 'युवा क्रांती'कडून दप्तर जप्तीची मागणी 15 वा वित्त आयोग व पेसा निधीच्या खर्चाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेत धडक*
April, 10 2026
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने, बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार*
April, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज