ताजा खबरे:
*भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची जळगांव व अहिल्यानगर जिल्हयाच्या प्रभारीपदी नियुक्ती*
*राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न*
*शिवसेनेची बी.के.सी येथील अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर धडक*
*झिरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार? 'युवा क्रांती'कडून दप्तर जप्तीची मागणी 15 वा वित्त आयोग व पेसा निधीच्या खर्चाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेत धडक*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने, बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*झिरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार? 'युवा क्रांती'कडून दप्तर जप्तीची मागणी 15 वा वित्त आयोग व पेसा निधीच्या खर्चाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेत धडक*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*झिरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार? 'युवा क्रांती'कडून दप्तर जप्तीची मागणी 15 वा वित्त आयोग व पेसा निधीच्या खर्चाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेत धडक*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-तळोदा तालुक्यातील झिरी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पाच वर्षांत '15 वा वित्त आयोग' आणि 'पेसा' (PESA) अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीच्या विनियोगात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय अनियमितता आणि आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप 'युवा क्रांती नंदुरबार सामाजिक संघटने'ने केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून ग्रामपंचायतीचे दप्तर तात्काळ जप्त करण्यात यावे, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. माहिती अधिकारात टाळाटाळ
मिळालेल्या माहितीनुसार, संघटनेच्या युवती विंग प्रदेशाध्यक्षा ॲड. सोनाली नकुल वळवी यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 मध्ये माहिती अधिकार कायद्यांतर्गत सन 2021 ते 2006 या कालावधीतील विकासकामांची तांत्रिक मान्यता, मोजमाप पुस्तके आणि देयकांचा तपशील मागवला होता. मात्र, संबंधित ग्रामसेवकाने विहित मुदतीत माहिती देण्यास टाळाटाळ केली. विशेष म्हणजे, प्रथम अपील सुनावणीलाही ग्रामपंचायत प्रशासन गैरहजर राहिल्याने संशय बळावला आहे.
सादर केलेल्या निवेदनात संघटनेने धक्कादायक आरोप केला आहे की, माहिती अधिकार अर्ज मागे घेण्यासाठी आणि प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून अर्जदाराला विविध आर्थिक प्रलोभने देण्याचा प्रयत्न केला जात आहे. माहिती देण्यास होणारा विलंब आणि प्रलोभने देण्याची कृती ही मोठ्या भ्रष्टाचाराचे संकेत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. पुराव्यांमध्ये फेरफार होण्याची शक्यता असल्याने चालू व जुने रेकॉर्ड तात्काळ जप्त करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. योग्य कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ॲड. सोनाली वळवी सह 'युवा क्रांती'च्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची जळगांव व अहिल्यानगर जिल्हयाच्या प्रभारीपदी नियुक्ती*
April, 10 2026
*राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न*
April, 10 2026
*शिवसेनेची बी.के.सी येथील अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर धडक*
April, 10 2026
*झिरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार? 'युवा क्रांती'कडून दप्तर जप्तीची मागणी 15 वा वित्त आयोग व पेसा निधीच्या खर्चाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेत धडक*
April, 10 2026
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने, बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार*
April, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज