*शिवसेनेची बी.के.सी येथील अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर धडक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवसेनेची बी.के.सी येथील अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर धडक*
*शिवसेनेची बी.के.सी येथील अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर धडक*
मुंबई(प्रतिनिधी):-शिवसेना नेते आमदार अँड अनिल परब यांच्या नेतृत्वात अदानी इलेक्ट्रिकल कंपनी सी ई ओ कार्यालय बी के सी येथे धडक देण्यात आली झोपडपट्टीत छोटा रूम पहिला माळा आहे म्हणून मीटर देण बंद करण्यात आल होते संपुर्ण उपनगरात मीटर देण बंद करण्यात आले होते याबाबत शाखाप्रमुख संदीप शिवलकर यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या तसेच गावठाण भागात तसेच सी आर झेडचे कारण सांगून स्थानिक भूमिपुत्रांना मीटर पासून वंचित ठेवण्यात आले होते याबाबत शिवसेना स्टाईलने शिवसेना नेते आमदार अँड अनिल परब यांनी सर्व मुद्द्यांवर प्रशासन सीईओ शेणाॅय उमेश कामत बिझनेस हेड विकास साटम यांच्यासमोर उपस्थित केले तसेच लाईट देणे कसे बंधनकारक आहे दाखवून दिले या शिष्टमंडळात संदीप शिवलकर शाखाप्रमुख ठेकेदार ज्युलियन फर्नाडिस अनंत कलमकर, मंगेश उपाध्याय, आदिफ शेख, रियाज महमद हुसेन खाडे अदानी क्षेत्रातील संपूर्ण झोन मधील विद्युत ठेकेदार ग्राहक वायरमन उपस्थित होते सर्व नागरीकानी शिवसेना नेते आमदार अँड अनिल परब यांचे आभार व्यक्त केले.



