ताजा खबरे:
*धामणपे स्टाॅप ते वरची वाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*
*हातीव 11 संघ ठरला आई शिंब्रादेवी महाचषकाचा मानकरी*
*हनुमान मित्र मंडळ आरवली आयोजित भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
*भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची जळगांव व अहिल्यानगर जिल्हयाच्या प्रभारीपदी नियुक्ती*
*राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*धामणपे स्टाॅप ते वरची वाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*धामणपे स्टाॅप ते वरची वाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*

  • Share:

*धामणपे स्टाॅप ते वरची वाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील धामणपे गावातील गेली अनेक वर्षे धामणपे स्टाॅप‌ ते वरची वडीपर्यंतच्या‌ रखडलेल्या रस्त्याचे नुकतेच भूमिपूजन होऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात होते आहे अलिकडेच धामणपेतील  ग्रामस्थांनी आ. किरणजी सामंत यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला होता यावेळी बोलताना आ. सामंत यांनी धामणपे गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी असल्याचा शब्द दिला होता आणि आज त्यांनी दिलेला शब्द पाळल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आ. सामंत यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमात शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील असे आश्वासन दिले होते यावर विश्वास ठेवून ग्रामस्थ पक्षप्रवेश केला होता. काल झालेल्या भूमिपूजन सोहळ्यावेळी पंचायत समिती सदस्य अविनाश पराडकर, अभिजित गुरव, राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि गावचे सुपुत्र दिपक राणे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*धामणपे स्टाॅप ते वरची वाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*
April, 11 2026
*हातीव 11 संघ ठरला आई शिंब्रादेवी महाचषकाचा मानकरी*
April, 11 2026
*हनुमान मित्र मंडळ आरवली आयोजित भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
April, 11 2026
*भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची जळगांव व अहिल्यानगर जिल्हयाच्या प्रभारीपदी नियुक्ती*
April, 10 2026
*राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न*
April, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज