ताजा खबरे:
*धामणपे स्टाॅप ते वरची वाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*
*हातीव 11 संघ ठरला आई शिंब्रादेवी महाचषकाचा मानकरी*
*हनुमान मित्र मंडळ आरवली आयोजित भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
*भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची जळगांव व अहिल्यानगर जिल्हयाच्या प्रभारीपदी नियुक्ती*
*राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*हातीव 11 संघ ठरला आई शिंब्रादेवी महाचषकाचा मानकरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*हातीव 11 संघ ठरला आई शिंब्रादेवी महाचषकाचा मानकरी*

  • Share:

*हातीव 11 संघ ठरला आई शिंब्रादेवी महाचषकाचा मानकरी*
विरार(प्रतिनिधी):-5 एप्रिल 2026 रोजी विरार येथील खदान मैदानावर जय शिंब्राय वॉरियर्स यांच्या वतीने, मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती, मुंबई संलग्न भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि खेळाडूवृत्तीच्या वातावरणात पार पडली. पंचक्रोशीतील ही पहिलीच यूट्यूब लाईव्ह स्पर्धा ठरल्यामुळे स्पर्धेला विशेष आकर्षण लाभले. या स्पर्धेत हातीव 11 संघाने उत्कृष्ट, दमदार आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत आई शिंब्रादेवी महाचषक पटकावला, तर अंतिम सामन्यात प्रभावी खेळ सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. आई शिंब्रादेवी क्रिकेट संघ, ओझरे बुद्रुक यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेदरम्यान सर्व सहभागी संघांनी शिस्तबद्ध, खेळाडूवृत्तीने आणि उत्साहाने सहभाग घेत आयोजकांना मोलाचे सहकार्य केले, त्यामुळे संपूर्ण स्पर्धा यशस्वीपणे आणि सुरळीत पार पडली. समालोचक म्हणून रुपेश कांबळे आणि दिलीप पाष्टे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सामने रंगतदार केले, तर पंच म्हणून सुधीर डावलं आणि अमोल यांनी अचूक व निष्पक्ष निर्णय देत सामने पार पाडले. पंचक्रोशीतील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवली, तसेच खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपणासाठी अभिषेक जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेत महाविजेता हातीव 11, उपविजेता आई शिंब्रादेवी क्रिकेट संघ, तृतीय क्रमांक राजकोजी, रेवाळेवाडी आंगवली, तर चतुर्थ क्रमांक आर. के. वॉरियर्स, निवधे यांनी पटकावला. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट फलंदाज अक्षय, उत्कृष्ट गोलंदाज आकाश, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रविण हातिम, मालिकावीर समीर बडवे, तर अंतिम सामनावीर आकाश ठरला. स्पर्धेसाठी टी-शर्ट प्रायोजित करणारे नितेश शांताराम सालप यांचे विशेष आभार मानण्यात आले, तसेच मान्यवर, प्रेक्षक, समालोचक, पंच, यूट्यूब टीम आणि सर्व सहकाऱ्यांचे आयोजकांनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले, पुढील काळातही अशाच प्रकारे सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली
विरार नगरीतील खदान मैदानावर क्रिकेटचा महासंग्राम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला असून, पंचक्रोशीतील पहिली यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण स्पर्धा म्हणून या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. youtube.com @abhishekjadhav08 या माध्यमातून सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या भव्य स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व प्रायोजकांचे आयोजकांकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*धामणपे स्टाॅप ते वरची वाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*
April, 11 2026
*हातीव 11 संघ ठरला आई शिंब्रादेवी महाचषकाचा मानकरी*
April, 11 2026
*हनुमान मित्र मंडळ आरवली आयोजित भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
April, 11 2026
*भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची जळगांव व अहिल्यानगर जिल्हयाच्या प्रभारीपदी नियुक्ती*
April, 10 2026
*राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न*
April, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज