ताजा खबरे:
*बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील 'कॉर्पोरेट जिहाद' व धर्मांतराचे षड्यंत्र रोखा-हिंदु जनजागृती समितीची प्रशासनाकडे मागणी*
*नंदुरबार नगरपालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन*
*के.डी.गावित प्राथमिक विद्यामंदिर परिवर्धा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
*घुणकीत डॉ.आंबेडकर यांची 135 वी जयंती डॉल्बीमुक्त आणि मिरवणूकमुक्त पद्धतीने उत्साहात साजरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एकलव्य विद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एकलव्य विद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी*

  • Share:

*एकलव्य विद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालयात महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध बालरोग तज्ञ व भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर समिधा नटावदकर होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अनिल खलाणे यांनी आपल्या संबोधनात महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत असे समाज सुधारक शतकातून एकदाच जन्म घेतात व समाज परिवर्तनाचे अनमोल कार्य करतात. महात्मा फुले यांनी केवळ विचार न मांडता आपल्या कृतीद्वारे समाज परिवर्तन घडविले. समाजातील दुर्बल, शोषित, वंचित घटकांना मूळ प्रवाहात आणण्याचे काम केले. आजही महात्मा फुले यांच्या विचारांची समाजाला आवश्यकता आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर एकलव्य विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे उप मुख्याध्यापक डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टिका पाडवी, प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक सुनील खैरनार, ज्येष्ठ शिक्षक मिलिंद वडनगरे वसंत वसईकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली बोरकर यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील 'कॉर्पोरेट जिहाद' व धर्मांतराचे षड्यंत्र रोखा-हिंदु जनजागृती समितीची प्रशासनाकडे मागणी*
April, 15 2026
*नंदुरबार नगरपालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन*
April, 14 2026
*के.डी.गावित प्राथमिक विद्यामंदिर परिवर्धा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*
April, 14 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
April, 14 2026
*घुणकीत डॉ.आंबेडकर यांची 135 वी जयंती डॉल्बीमुक्त आणि मिरवणूकमुक्त पद्धतीने उत्साहात साजरी*
April, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज