ताजा खबरे:
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे इ.10 वी. च्या परीक्षेत विद्यालयाचा एकूण 94.44%निकाल*
*देवरे विद्यालयाने इ.10 वी वर्गात केंद्रात प्रथम सुवर्णा पाटील हिचा स्वगृही सन्मान*
*लाखापूर माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत शंभर टक्के निकाल*
*आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त 'दिव्यांगांच्या' जीवनात नवी उमेद, 77 जणांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण*
*बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी 37 हजार 599 जात प्रमाणपत्रे अवैध*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*घुणकीत डॉ.आंबेडकर यांची 135 वी जयंती डॉल्बीमुक्त आणि मिरवणूकमुक्त पद्धतीने उत्साहात साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*घुणकीत डॉ.आंबेडकर यांची 135 वी जयंती डॉल्बीमुक्त आणि मिरवणूकमुक्त पद्धतीने उत्साहात साजरी*

  • Share:

*घुणकीत डॉ.आंबेडकर यांची 135 वी जयंती डॉल्बीमुक्त आणि मिरवणूकमुक्त पद्धतीने उत्साहात साजरी*
घुणकी(प्रतिनिधी):-येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साधेपणाने पण अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या उपक्रमातून पर्यावरणपूरक सामाजिक भान जपणारा आदर्श निर्माण करण्यात आला. यावेळी शैक्षणिक वाढीसाठी प्रश्नमंजुषा लहान मुलांचे सांस्कृतिक आणि भाषणे घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. सुजाता जाधव यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या की, डॉ. आंबेडकर यांच्या कार्यामुळेच महिलांना सुरक्षितता आणि सक्षमीकरण लाभले आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचा, तुम्ही वाचाल आणि देश वाचेल,” असा संदेश त्यांनी दिला.
त्यानंतर उपसरपंच केशव कुरणे यांच्या हस्ते सभागृहासमोरील निळा ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. या उत्सव समितीने प्रश्नमंजुषा स्पर्धा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजापुढे आदर्श ठेवला असल्याचे समितीचे अध्यक्ष पत्रकार सचिन कांबळे यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान लहान मुलांनी डॉ. आंबेडकर यांच्यावर भाषणे सादर करून उपस्थितांसमोर त्यांचा जीवनपट प्रभावीपणे उलगडला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि सादरीकरणाबद्दल बहुजन युवा क्रांती आघाडीचे संस्थापक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष शहाजी सिद (वस्ताद) यांनी समितीचे कौतुक केले. यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ सुजाता जाधव, उपसरपंच केशव कुरणे, वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, वारणा बँकेचे संचालक प्रभाकर कुरणे, ग्राम सदस्य संदीप केर्ले, सदस्य सौ निलिमा शिंदे, रमेश पाटोळे, जालिंदर पवार, संजय बुडे, संजय गुरव, विकास जाधव, ॲड अक्षय पाटील, बाबासो कांबळे, राहुल पाटोळे, सुशांत पाटोळे, अनिल डोईफोडे, अजित पाटोळे, कुमार पाटोळे, उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे, उपाध्यक्ष महेंद्र कांबळे, सचिव गौतम कांबळे, तसेच समितीचे सदस्य अशोक कांबळे, बापू कांबळे, अक्षय कांबळे, सुजल सनदी, विकास कांबळे, संतोष कांबळे, जितेंद्र कांबळे, महादेव कांबळे, उदय कांबळे, आदी गावातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे इ.10 वी. च्या परीक्षेत विद्यालयाचा एकूण 94.44%निकाल*
May, 09 2026
*देवरे विद्यालयाने इ.10 वी वर्गात केंद्रात प्रथम सुवर्णा पाटील हिचा स्वगृही सन्मान*
May, 09 2026
*लाखापूर माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत शंभर टक्के निकाल*
May, 09 2026
*आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त 'दिव्यांगांच्या' जीवनात नवी उमेद, 77 जणांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण*
May, 09 2026
*बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी 37 हजार 599 जात प्रमाणपत्रे अवैध*
May, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज