ताजा खबरे:
*नंदुरबार येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गॅस सिलेंडर बाबत आंदोलन*
*लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या परस्पर सहकार्याने वाल्ये गावातील इंगळेवाडी आदर्श करण्याचा निर्धार*
*जि.प. आदर्श शाळा वाकेड नं 1 चे शिक्षक वाघमारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला*
*खेड तालुक्यातील कुरवल खेड गावाची ग्रामदेवता श्री मानाई देवीची यात्रा 8 एप्रिल रोजी*
*कु.योगिता ईश्वर मराठे माध्यमिक विद्यालय, सरदार नगर पुनर्वसन क्र. 2 ता.तळोदा जि. नंदुरबार येथे आकार मुलींचे शिष्यवृत्तीचे वितरण*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जि.प. आदर्श शाळा वाकेड नं 1 चे शिक्षक वाघमारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जि.प. आदर्श शाळा वाकेड नं 1 चे शिक्षक वाघमारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला*

  • Share:

लांजा(प्रतिनिधी):-शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट प्रेरणादायी व उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी योगदान दिल्याबद्दल बाळु संतराम वाघमारे यांना ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2026 प्रदान करण्यात आला. ‌‌ध्येय एज्युकेशन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा ग. दि. माडगूळकर सभागृह पुणे (निगडी) येथे पार पडला. वितरण सोहळ्यास ना. दादासाहेब भुसे (शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य) शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी तसेच एकनाथ वारे गुरुजी उपस्थित होते.
बाळू संतराम वाघमारे जि. प. आदर्श शाळा वाकेड नं. 1 ता.लांजा जि. रत्नागिरी येथे कार्यरत असून गेली 19 वर्षे ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेली अविरत धडपड, शैक्षणिक उपक्रमातील नाविन्यता, समाजातील प्रभावी योगदान, दरवर्षी नवोदय, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवणे,  मंथन राज्यस्तरीय परीक्षेत तसेच विविध स्पर्धा परीक्षेत गुणवत्ताधारक विद्यार्थी घडविल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गॅस सिलेंडर बाबत आंदोलन*
April, 06 2026
*लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या परस्पर सहकार्याने वाल्ये गावातील इंगळेवाडी आदर्श करण्याचा निर्धार*
April, 06 2026
*जि.प. आदर्श शाळा वाकेड नं 1 चे शिक्षक वाघमारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला*
April, 06 2026
*खेड तालुक्यातील कुरवल खेड गावाची ग्रामदेवता श्री मानाई देवीची यात्रा 8 एप्रिल रोजी*
April, 06 2026
*कु.योगिता ईश्वर मराठे माध्यमिक विद्यालय, सरदार नगर पुनर्वसन क्र. 2 ता.तळोदा जि. नंदुरबार येथे आकार मुलींचे शिष्यवृत्तीचे वितरण*
April, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज