*कु.योगिता ईश्वर मराठे माध्यमिक विद्यालय, सरदार नगर पुनर्वसन क्र. 2 ता.तळोदा जि. नंदुरबार येथे आकार मुलींचे शिष्यवृत्तीचे वितरण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कु.योगिता ईश्वर मराठे माध्यमिक विद्यालय, सरदार नगर पुनर्वसन क्र. 2 ता.तळोदा जि. नंदुरबार येथे आकार मुलींचे शिष्यवृत्तीचे वितरण*
*कु.योगिता ईश्वर मराठे माध्यमिक विद्यालय, सरदार नगर पुनर्वसन क्र. 2 ता.तळोदा जि. नंदुरबार येथे आकार मुलींचे शिष्यवृत्तीचे वितरण*
तळोदा(प्रतिनिधी):-कु.योगिता ईश्वर मराठे माध्यमिक विद्यालय, सरदार नगर पुनर्वसन क्र. 2 ता.तळोदा जि. नंदुरबार येथे आकार मुलींचे शिष्यवृत्तीचे वितरण प्रोटीएन यांच्या सहकार्याने आणि ईगल लाईव्हलीहुड फाउंडेशन यांच्या पुढाकाराने नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील शाळांना आकार मुलींचे स्कॉलरशिप वितरित करण्यात आले. काही निकषानुसार आमच्या शाळेतील इयत्ता आठवी नववी व दहावीच्या मुलींचा समावेश करण्यात आला आहे, या स्कॉलरशिपचा उद्देश मुलींना मार्गदर्शन प्रोत्साहन वित्तीय सहायता पुढील शैक्षणिक दृष्टीने लाभदायी ठरले आहे, आकार स्कॉलरशिप नक्कीच मुलींना शैक्षणिक प्रवासामध्ये फायदा होईल, आकार मुलींचे स्कॉलरशिप साठी शिक्षण विभागातील तालुका गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर तसेच यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा मराठे शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, आकांक्षित नंदुरबार जिल्हा ता. तळोद्या मध्ये आकार मुलींचे स्कॉलरशिप मुलींना देण्यासाठी ईगल लाईव्हलीहुड फाउंडेशन आणि प्रोटिएन यांचे खुप आभार.