ताजा खबरे:
*नंदुरबार येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गॅस सिलेंडर बाबत आंदोलन*
*लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या परस्पर सहकार्याने वाल्ये गावातील इंगळेवाडी आदर्श करण्याचा निर्धार*
*जि.प. आदर्श शाळा वाकेड नं 1 चे शिक्षक वाघमारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला*
*खेड तालुक्यातील कुरवल खेड गावाची ग्रामदेवता श्री मानाई देवीची यात्रा 8 एप्रिल रोजी*
*कु.योगिता ईश्वर मराठे माध्यमिक विद्यालय, सरदार नगर पुनर्वसन क्र. 2 ता.तळोदा जि. नंदुरबार येथे आकार मुलींचे शिष्यवृत्तीचे वितरण*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*खेड तालुक्यातील कुरवल खेड गावाची ग्रामदेवता श्री मानाई देवीची यात्रा 8 एप्रिल रोजी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*खेड तालुक्यातील कुरवल खेड गावाची ग्रामदेवता श्री मानाई देवीची यात्रा 8 एप्रिल रोजी*

  • Share:

खेड(प्रतिनिधी):-रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरवल खेड गावची  ग्रामदेवता श्री मानाई देवीची यात्रा दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी चैत्र कृष्ण पक्ष षष्टी या शुभदिनी दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी संपन्न होणार आहे. सकाळी 8 वाजता लाटेची पुजा व लाट पाडणे, सकाळी 11 वाजता लाटेची मिरवणूक, सायंकाळी 5 वाजता लाट बगाडावर चढविणे, रात्री 8 वाजता निमंत्रित पालख्यांचे आगमन, रात्री 11 वाजता निमंत्रीत पालख्यांसह श्री मानाई मातेचा छबिना, रात्री 12 वाजता लोकनाट्य तमाशा. जत्रेचा सोहळा पाहण्यासाठी सहकुटूंब, सहपरिवार, मित्र मंडळी उपस्थित राहावे व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा. कुरवल खेड ग्रामस्थ, मुंबई पुणे  यांच्यावतीने आग्रहाचे निमंत्रण करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गॅस सिलेंडर बाबत आंदोलन*
April, 06 2026
*लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या परस्पर सहकार्याने वाल्ये गावातील इंगळेवाडी आदर्श करण्याचा निर्धार*
April, 06 2026
*जि.प. आदर्श शाळा वाकेड नं 1 चे शिक्षक वाघमारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला*
April, 06 2026
*खेड तालुक्यातील कुरवल खेड गावाची ग्रामदेवता श्री मानाई देवीची यात्रा 8 एप्रिल रोजी*
April, 06 2026
*कु.योगिता ईश्वर मराठे माध्यमिक विद्यालय, सरदार नगर पुनर्वसन क्र. 2 ता.तळोदा जि. नंदुरबार येथे आकार मुलींचे शिष्यवृत्तीचे वितरण*
April, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज