ताजा खबरे:
*समाजमाध्यमांवर चुकीच्या / खोट्या अफवा पसरविल्यास कायदेशीर, कारवाई, नंदुरबार जिल्हा पोलीसांचा ईशारा*
*अध्यात्माच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या हातदे मंडळाचे काम कौतुकास्पद-सुरेश गुडेकर*
*हिंदी ऑलंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाचे यश*
*ताम्हाणे हायस्कूलचे मोतीराम कडू आदर्श लिपिक पुरस्काराने सन्मानित*
*श्री, स्वामी नृसिह सरस्वती प्रतिष्ठान संस्थापक संजिव सुतार यांच्या मार्फत प्रमाणपत्र वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*समाजमाध्यमांवर चुकीच्या / खोट्या अफवा पसरविल्यास कायदेशीर, कारवाई, नंदुरबार जिल्हा पोलीसांचा ईशारा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*समाजमाध्यमांवर चुकीच्या / खोट्या अफवा पसरविल्यास कायदेशीर, कारवाई, नंदुरबार जिल्हा पोलीसांचा ईशारा*

  • Share:

*समाजमाध्यमांवर चुकीच्या / खोट्या अफवा पसरविल्यास कायदेशीर, कारवाई, नंदुरबार जिल्हा पोलीसांचा ईशारा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-मागील काही दिवसांपासून नंदुरबार पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेविरुध्द् व नंदुरबार पोलीसांनी केलेल्या कारवायांबाबत अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीवरून काही प्रसारमाध्यमांनी तसेच जबाबदार संघटनांनी समाजमाध्यमांवर चुकीच्या / खोट्या बातम्या पसरवून गैरसमज निर्माण करुन वरिष्ठ पोलीस अधिकारी व नंदुरबार पोलिसांबाबत चुकीची माहीती प्रसारीत केजी जात आहे. तसेच काही युट्यूब चॅनेल, जबाबदार संघटना यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या समाजकंटकांवर पोलीसांनी केलेली कारवाई अपुऱ्या माहितीच्या आधारे किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे दिशाभूल करणारे वक्तव्य करुन बातम्या / व्हिडीओ प्रसारीत केले आहे. पोलीसांनी कोणताही आक्षेप न ठेवता किंवा कोणाबाबत गैरवाजवी हेतू न ठेवता सदरच्या कारवाया केलेल्या आहेत. परंतु खोट्या माहितीची कुठलीही शहानिशा न करता समाजमाध्यमांवर AI GENERATED VIDEO तयार करुन काही समाजकंटकांनी प्रसारित केली आहेत. त्यातून समाजमाध्यमांद्वारे पोलीसांची प्रतिमा मलीन करुन जनतेमध्ये पोलीसांबद्दल असंतोष व रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जनतेत विशेषता युवकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीया तसेच युट्यूब चॅनेल तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपणास मिळालेल्या कुठल्याही माहितीची इकडील कार्यालयाकडून किंवा जवळच्या पोलीस ठाण्याकडून खात्री /शहानिशा करुनच बातमी / व्हिडीओ / सोशल मोडिया पोस्ट प्रसारित करावेत. तसेच या आवाहनानंतर कोणीही खोट्या बातम्या प्रसारित करु नये. तसेच ज्या समाजमाध्यमांद्वारे सदर खोटी बातमी प्रसारित करण्यात आली आहे, त्यांनी या आवाहनानंतर सदर खोटी बातमी / व्हिडीओ / सोशल मीडिया पोस्ट काढून टाकावेत, अशी सुचना करण्यात येत आहे, अन्यथा त्यांचेविरुध्द् प्रचलीत कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येईल. तसेच चुकीच्या माहितीच्या आधारे तयार केलेल्या केलेल्या कोणत्याही समाज माध्यमांवरील बातमी अगर व्हिडीओमुळे भविष्यात जनक्षोभ किंवा हिंसक घटना घडल्यास चुकीच्या माहिती प्रसारीत करणाऱ्या इसमांस संभाव्य घटनेबाबत जबाबदार धरण्यात येईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी. तरी सर्व संबंधीतांना पुन्हा आवाहन करण्यात येते को, समाज माध्यमांवर नंदुरबार पोलीसांबाबत अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे समाजमाध्यमांवर चुकीच्या किंवा खोट्या अफवा पसरविल्या व त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग झाल्यास अशा इसमांविरुध्द प्रचलीत कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*समाजमाध्यमांवर चुकीच्या / खोट्या अफवा पसरविल्यास कायदेशीर, कारवाई, नंदुरबार जिल्हा पोलीसांचा ईशारा*
April, 04 2026
*अध्यात्माच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या हातदे मंडळाचे काम कौतुकास्पद-सुरेश गुडेकर*
April, 04 2026
*हिंदी ऑलंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाचे यश*
April, 04 2026
*ताम्हाणे हायस्कूलचे मोतीराम कडू आदर्श लिपिक पुरस्काराने सन्मानित*
April, 04 2026
*श्री, स्वामी नृसिह सरस्वती प्रतिष्ठान संस्थापक संजिव सुतार यांच्या मार्फत प्रमाणपत्र वाटप*
April, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज