ताजा खबरे:
*समाजमाध्यमांवर चुकीच्या / खोट्या अफवा पसरविल्यास कायदेशीर, कारवाई, नंदुरबार जिल्हा पोलीसांचा ईशारा*
*अध्यात्माच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या हातदे मंडळाचे काम कौतुकास्पद-सुरेश गुडेकर*
*हिंदी ऑलंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाचे यश*
*ताम्हाणे हायस्कूलचे मोतीराम कडू आदर्श लिपिक पुरस्काराने सन्मानित*
*श्री, स्वामी नृसिह सरस्वती प्रतिष्ठान संस्थापक संजिव सुतार यांच्या मार्फत प्रमाणपत्र वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*हिंदी ऑलंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाचे यश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*हिंदी ऑलंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाचे यश*

  • Share:

*हिंदी ऑलंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाचे यश*
नंदूरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालय व ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सिल्वर झोन फाउंडेशन नवी दिल्ली द्वारा आयोजित हिंदी ऑलंपियाड परीक्षेत मेडल प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या परीक्षेत एकूण 100 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 16 विद्यार्थांनी यश संपादन केले. त्यात 6 सुवर्ण पदक, 5 रजत पदक व 5 कांस्य पदक आहेत.
या प्रसंगी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ.सुहासिनी नटावदकर, मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक गिरीश पवार,  पर्यवेक्षक टिका पाडवी, जेष्ठ शिक्षक  मिलिंद वडनगरे, वसंत वसईकर जकु गावीत, अनिल लोहार, विजया न्हायदे, अन्सार शेख, महेंद्र गिरासे, किरण डेहणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गिरासे यांनी केले तर अन्सार शेख आभार मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*समाजमाध्यमांवर चुकीच्या / खोट्या अफवा पसरविल्यास कायदेशीर, कारवाई, नंदुरबार जिल्हा पोलीसांचा ईशारा*
April, 04 2026
*अध्यात्माच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या हातदे मंडळाचे काम कौतुकास्पद-सुरेश गुडेकर*
April, 04 2026
*हिंदी ऑलंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाचे यश*
April, 04 2026
*ताम्हाणे हायस्कूलचे मोतीराम कडू आदर्श लिपिक पुरस्काराने सन्मानित*
April, 04 2026
*श्री, स्वामी नृसिह सरस्वती प्रतिष्ठान संस्थापक संजिव सुतार यांच्या मार्फत प्रमाणपत्र वाटप*
April, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज