ताजा खबरे:
*समाजमाध्यमांवर चुकीच्या / खोट्या अफवा पसरविल्यास कायदेशीर, कारवाई, नंदुरबार जिल्हा पोलीसांचा ईशारा*
*अध्यात्माच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या हातदे मंडळाचे काम कौतुकास्पद-सुरेश गुडेकर*
*हिंदी ऑलंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाचे यश*
*ताम्हाणे हायस्कूलचे मोतीराम कडू आदर्श लिपिक पुरस्काराने सन्मानित*
*श्री, स्वामी नृसिह सरस्वती प्रतिष्ठान संस्थापक संजिव सुतार यांच्या मार्फत प्रमाणपत्र वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पुणे ते राजापूर व्हाया लांजा एसटी पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पुणे ते राजापूर व्हाया लांजा एसटी पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी*

  • Share:

*पुणे ते राजापूर व्हाया लांजा एसटी पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी*
राजापूर(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत जाहीर केली खरी पण त्याच बरोबर प्रवाशांच्या सोयी सुविधांकडे त्रास देणे गरजेचे आहे.  गेली जवळ-जवळ 50 ते 55 वर्षापासून चालू असलेली पुणे ते व्हाया लांजा मार्गे राजापूर ही  लालपरी महामंडळाने बंद केली दोन तीन वर्ष भांडून, सांगूनही  पुणे - राजापूर व्हाया लांजामार्गे जाणारी गाडी चालू केली नाही त्यामुळे लांजा तालुक्यातून पुण्यात नोकरी धंदया निमित्ताने स्थायिक असलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो अशी खंत लांजा तालुक्यातील मौजे कुर्णे गावातील ज्येष्ठ नागरिक मधुकर स. घडशी (वय 74) यांनी व्यक्त केली आहे. घडशी यांनी शिमग्यासाठी गावी जायचे म्हणून चौकशी केली असता सध्याची गाडी फक्त रात्रीची असून ती पालीवरून पावसमार्गे राजापूरला जाते. काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी अवस्था आहे  नाईलाजास्तव पाली पर्यंत दि.24 फेब्रुवारीचे बुकींग केले. गाडी रात्री 8.30 वा. स्वारगेट वरून सुटली ती पालीला मध्यरात्री 3.30 वा. पोहोचली गाडीतून उतरलो तर असे वाटले की पालीत की स्मशान भूमीत आलो 10 ते 12 मोठी कुत्री फिरत होती दोघेही वयस्कर जीव मुठीत धरून एका कोपऱ्यात दबा धरून बसलो कसे बसे स्वच्छता गृहापर्यंत गेलो आणि आत पाहिले तर जिवंतपणी नरकयातना भोगाव्या अशी परिस्थिती होती केवळ फक्त महामंडळाच्या घाणेरड्या व्यवस्थापणामुळे आम्हा सारख्या ज्येष्ठ नागरिकांना त्रास सोसावा लागतो कोकणातील लोकप्रतिनिधींनी       याकडे लक्ष द्यायला हवे.  विरोधी पक्षाचे सुद्धा आमदार खासदार आहेत. त्यांनी तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे वाटते, सत्ता येते सत्ता जाते जर एस.टी महामंडळ एवढे मेटाकुटीला घायकुतीला आले असेल तर आम्ही, ज्येष्ठ नागरिक जरूर मदत करू आम्हाला अर्धे तिकिट नको पूर्ण तिकिट घ्या पण पुणे ते राजापूर व्हाया लाजा मार्गे गाडी चालू करा. एवढीच माफक मागणी करीत असल्याचे घडशी यांनी सांगितले खाजगी गाड्या भरपूर आहेत पण त्याचे भाडे आम्हाला परवडणारे नाही एस्. टी अधिकारी, आमदार, खासदार, आर.टी.ओ सर्व मिळून एसटी फायद्यात आणण्यासाठी प्रामाणिक पणे  प्रयत्न करावेत ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा पुणे - राजापूर व्हाया लांजा एसटी सेवा पुन्हा सुरु केल्यास लांजा वासियांना त्याचा आर्थिक दृष्ट्या फायदा होईल महायुती सरकारने जेष्ठ नागरिकांना सवलती दिल्या त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो पण जेष्ठ नागरिकांच्या मागण्यांचाही विचार करावा असे घडशी यांनी म्हटले आहे

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*समाजमाध्यमांवर चुकीच्या / खोट्या अफवा पसरविल्यास कायदेशीर, कारवाई, नंदुरबार जिल्हा पोलीसांचा ईशारा*
April, 04 2026
*अध्यात्माच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या हातदे मंडळाचे काम कौतुकास्पद-सुरेश गुडेकर*
April, 04 2026
*हिंदी ऑलंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाचे यश*
April, 04 2026
*ताम्हाणे हायस्कूलचे मोतीराम कडू आदर्श लिपिक पुरस्काराने सन्मानित*
April, 04 2026
*श्री, स्वामी नृसिह सरस्वती प्रतिष्ठान संस्थापक संजिव सुतार यांच्या मार्फत प्रमाणपत्र वाटप*
April, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज