ताजा खबरे:
*पुणे ते राजापूर व्हाया लांजा एसटी पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी*
*ओणी येथे 25 ते 29 एप्रिल दरम्यान राष्ट्र सेवा दल दस्तनायक शिबिराचे आयोजन*
*अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी 'अभियान सन्मान' उपक्रम संपन्न*
*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
*हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हनुमान जयंती निमित्त, श्री मोठा मारुती मंदिर येथे शौर्य, सामर्थ्य आणि धर्मरक्षणाचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमंताच्या गदेचे पूजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हनुमान जयंती निमित्त, श्री मोठा मारुती मंदिर येथे शौर्य, सामर्थ्य आणि धर्मरक्षणाचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमंताच्या गदेचे पूजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हनुमान जयंती निमित्त, श्री मोठा मारुती मंदिर येथे शौर्य, सामर्थ्य आणि धर्मरक्षणाचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमंताच्या गदेचे पूजन*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हनुमान जयंती निमित्त श्री मोठा मारुती मंदिर येथे शौर्य, सामर्थ्य आणि धर्मरक्षणाचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमंताच्या गदेचे पूजन भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. हिंदू धर्मात गदा हे केवळ एक शस्त्र नसून ती पराक्रम, अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती आणि धर्माचे रक्षण करण्याची शक्ती यांचे प्रतीक मानली जाते. भगवान हनुमानांच्या हातातील गदा ही त्यांच्या अद्वितीय बलशक्तीचे तसेच भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक आहे. गदेचे पूजन केल्याने धैर्य, आत्मविश्वास आणि संकटांशी सामना करण्याची शक्ती प्राप्त होते, असा धार्मिक समज आहे. या पूजन सोहळ्यावेळी नंदुरबार शहराचे पोलीस निरीक्षक निलेश देसले तसेच उपनिरीक्षक प्रशांत जाधव, मोठा मारुती मंदिराचे कार्याध्यक्ष अशोक चौधरी, सचिव कल्याण पाटील, हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील व प्रशांत चौधरी यांच्या हस्ते विधीपूर्वक गदा पूजन करण्यात आले. यावेळी विलास महाराज यांनी मंत्रोच्चार करून विधिवत पूजा पार पाडली. कार्यक्रमाला असंख्य हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयूर चौधरी, हर्षल देसाई श्रीमती भारती पंडित व सौ आशा वाडीले यांनी परिश्रम घेतले
या उपक्रमामुळे समाजात शौर्य, एकता आणि धर्मभावना वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पुणे ते राजापूर व्हाया लांजा एसटी पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी*
April, 02 2026
*ओणी येथे 25 ते 29 एप्रिल दरम्यान राष्ट्र सेवा दल दस्तनायक शिबिराचे आयोजन*
April, 02 2026
*अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी 'अभियान सन्मान' उपक्रम संपन्न*
April, 02 2026
*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
April, 02 2026
*हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हनुमान जयंती निमित्त, श्री मोठा मारुती मंदिर येथे शौर्य, सामर्थ्य आणि धर्मरक्षणाचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमंताच्या गदेचे पूजन*
April, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज