ताजा खबरे:
*पुणे ते राजापूर व्हाया लांजा एसटी पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी*
*ओणी येथे 25 ते 29 एप्रिल दरम्यान राष्ट्र सेवा दल दस्तनायक शिबिराचे आयोजन*
*अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी 'अभियान सन्मान' उपक्रम संपन्न*
*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
*हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हनुमान जयंती निमित्त, श्री मोठा मारुती मंदिर येथे शौर्य, सामर्थ्य आणि धर्मरक्षणाचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमंताच्या गदेचे पूजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*हद्दपार कारवाईविरोधात अक्कलकुवा वकील संघ आक्रमक; न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*हद्दपार कारवाईविरोधात अक्कलकुवा वकील संघ आक्रमक; न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार*

  • Share:

*हद्दपार कारवाईविरोधात अक्कलकुवा वकील संघ आक्रमक; न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):–शहादा येथील वकील ॲड. राहुल कुवर यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कथित बेकायदेशीर हद्दपार कारवाईच्या निषेधार्थ अक्कलकुवा वकील संघ आक्रमक झाला असून, आज घेतलेल्या तातडीच्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त करत न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णायक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
अक्कलकुवा वकील संघाच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता पार पडलेली ही बैठक संघाचे अध्यक्ष ॲड. संग्राम पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत संपूर्ण प्रकरणावर सखोल चर्चा करण्यात आली व संबंधित कारवाई ही केवळ अन्यायकारक नसून वकिलांच्या स्वातंत्र्यावर थेट गदा आणणारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
शहादा येथील वकील ॲड. राहुल कुवर यांच्याविरुद्ध कोणतीही ठोस गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सनदशीरपणे वकिली व्यवसाय करणाऱ्या ॲड. राहुल कुवर यांच्या विरोधात दोन वर्षांसाठी हद्दपार प्रस्ताव मंजूर केल्याचा गंभीर आरोप बैठकीत करण्यात आला. ही कारवाई वकिलांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न असून, वकिल वर्गात दहशत निर्माण करण्याचा हेतू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
बैठकीत अक्कलकुवा वकील संघाचे सचिव ॲड. रुपसिंग वसावे यांनी तातडीच्या बैठकीच्या अनुषंगाने सविस्तर माहिती मांडली. तसेच, संबंधित हद्दपार कार्यवाही तात्काळ मागे घेऊन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी  मागणी वकील संघाने केली.
यावेळी उपाध्यक्ष ॲड. निशा वसावे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जे. टी. तडवी, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आर. आर. मराठे, ॲड. राजेंद्र इंदिस, ॲड. आर. टी. वसावे, सह. ॲड. अमरसिंग वसावे, ॲड. डी. एफ. पाडवी, ॲड. रुपसिंग वळवी, ॲड. फुलसिंग वळवी, ॲड. जितेंद्र वसावे, ॲड. शंकर तडवी, ॲड. आमश्या तडवी, ॲड. जे. के. राऊत, ॲड. दिपक वळवी, ॲड. महेश वसावे, ॲड. जितेंद्र वसावे, ॲड. रुपसिंग तडवी, ॲड. सुरेश वसावे, ॲड. सायसिंग पाडवी, ॲड. रामसिंग पाडवी, ॲड. विरसिंग पाडवी, ॲड. राज नाईक, ॲड. नरेंद्र वसावे, ॲड. विजेंद्र नाईक, ॲड. विलास तडवी, ॲड. राज्या पाडवी, ॲड. हिरेसिंग पाडवी हे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सदर निषेध ठरावाची प्रत गृह मंत्रालयापासून पोलीस महासंचालकांपर्यंत सर्व संबंधित शासकीय व प्रशासकीय यंत्रणांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पुणे ते राजापूर व्हाया लांजा एसटी पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी*
April, 02 2026
*ओणी येथे 25 ते 29 एप्रिल दरम्यान राष्ट्र सेवा दल दस्तनायक शिबिराचे आयोजन*
April, 02 2026
*अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी 'अभियान सन्मान' उपक्रम संपन्न*
April, 02 2026
*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
April, 02 2026
*हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हनुमान जयंती निमित्त, श्री मोठा मारुती मंदिर येथे शौर्य, सामर्थ्य आणि धर्मरक्षणाचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमंताच्या गदेचे पूजन*
April, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज