ताजा खबरे:
*समाजमाध्यमांवर चुकीच्या / खोट्या अफवा पसरविल्यास कायदेशीर, कारवाई, नंदुरबार जिल्हा पोलीसांचा ईशारा*
*अध्यात्माच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या हातदे मंडळाचे काम कौतुकास्पद-सुरेश गुडेकर*
*हिंदी ऑलंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाचे यश*
*ताम्हाणे हायस्कूलचे मोतीराम कडू आदर्श लिपिक पुरस्काराने सन्मानित*
*श्री, स्वामी नृसिह सरस्वती प्रतिष्ठान संस्थापक संजिव सुतार यांच्या मार्फत प्रमाणपत्र वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी 2 ते 8 एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना सन्मानित करण्यात येणार, नाशिक विभागातील अधिकारी-कर्मचारी यांन

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी 2 ते 8 एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना सन्मानित करण्यात येणार, नाशिक विभागातील अधिकारी-कर्मचारी यांन

  • Share:

*अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी 2 ते 8 एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना सन्मानित करण्यात येणार, नाशिक विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी सहभाग नोंदविण्याचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे आवाहन*
नाशिक(प्रतिनिधी):-केंद्र सरकारचा क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत राज्यभरात महा- साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पूर्णपणे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आहे. नाशिक विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे. महा-साधना सप्ताह कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना ‘TECH -वारी 2.0’ मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्र  शासनाने साधना सप्ताह राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्यभरात दिनांक 2 ते 8 एप्रिल या कालावधीत महा-साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना 7 दिवसांत किमान 4 तासांचे अभ्यासक्रम 'iGOT कर्मयोगी भारत' पोर्टलवर लॉग इन करुन पूर्ण करावे लागणार आहेत. नाशिक विभागातील विविध शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महासाधना सप्ताहात सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे डॉ. गेडाम यांनी नमूद केले. यामध्ये शासनाच्या विविध विभागांतील काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या कामाशी संबंधित नवीन कौशल्ये, तंत्रज्ञान आणि कार्यालयीन कामकाज सुकर होण्याच्या पद्धती माहिती करुन घेता येणार आहेत.  सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व विभागांना त्यादृष्टीने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागांतील अधिकारी-कर्मचारी यांचा सहभाग यामध्ये असणे आवश्यक असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले. महा- साधना सप्ताहात अधिकारी आणि कर्मचारी त्यांचे काम सांभाळून हे अभ्यासक्रम पूर्ण करणार असल्याने कामकाजावर परिणाम न होता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कौशल्यवृद्धी होण्यास मदत होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे 3  अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यास 'एआय दक्ष' बॅज आणि मार्केटप्लेस वरील विस्तारित अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यास 'कर्मयोगी उत्कर्ष'  बॅज देण्यात येणार आहे. उत्तम कामगिरी करणाऱ्या विभागास पुरस्कृत करण्यात येणार आहे. शासकीय कामकाजाची गती आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*समाजमाध्यमांवर चुकीच्या / खोट्या अफवा पसरविल्यास कायदेशीर, कारवाई, नंदुरबार जिल्हा पोलीसांचा ईशारा*
April, 04 2026
*अध्यात्माच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या हातदे मंडळाचे काम कौतुकास्पद-सुरेश गुडेकर*
April, 04 2026
*हिंदी ऑलंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाचे यश*
April, 04 2026
*ताम्हाणे हायस्कूलचे मोतीराम कडू आदर्श लिपिक पुरस्काराने सन्मानित*
April, 04 2026
*श्री, स्वामी नृसिह सरस्वती प्रतिष्ठान संस्थापक संजिव सुतार यांच्या मार्फत प्रमाणपत्र वाटप*
April, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज