*भारतीय हवामान विभाग, मुंबई कडून हवामान इशारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय हवामान विभाग, मुंबई कडून हवामान इशारा*
*भारतीय हवामान विभाग, मुंबई कडून हवामान इशारा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दिनांक 31 मार्च 2026 वेळ रात्री 10 वाजता वैधता पुढील 3 तास यलो अलर्ट जळगाव, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी अनावश्यक बाहेर जाणे टाळावे झाडे, वीज खांब व कमकुवत बांधकामांपासून दूर राहावे, विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा कृपया सतर्क राहा आणि अधिकृत सूचनांचे पालन करा.हवामान इशारा सतर्क रहा



