ताजा खबरे:
*जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन तर्फे“ग्रंथालयातील ई-संसाधनांचा वापर” या विषयावर प्रशिक्षण*
*भारतीय हवामान विभाग, मुंबई कडून हवामान इशारा*
*कॉलेज ऑफ नर्सिंग, नंदुरबार येथे “कुशल नर्सिंगद्वारे नवजात शिशूंच्या आजारपण व मृत्यू दराचे प्रतिबंध” या विषयावर सतत व्यावसायिक विकास (CPD) कार्यक्रम*
*तळवडे गावचा सुपुत्र संकेत नेमण याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड*
*चैत्र वारीतील भाविकांच्या सेवेसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टची ॲम्ब्युलन्स भांडुप वरुन पंढरपूरकडे रवाना*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*चैत्र वारीतील भाविकांच्या सेवेसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टची ॲम्ब्युलन्स भांडुप वरुन पंढरपूरकडे रवाना*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*चैत्र वारीतील भाविकांच्या सेवेसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टची ॲम्ब्युलन्स भांडुप वरुन पंढरपूरकडे रवाना*

  • Share:

मुंबई(प्रतिनिधी):-पंढरपूर येथील चैत्र वारी 2026 यात्रेसाठी भांडुप वरून वैष्णव चारिटेबल व मेडिकल ट्रस्ट यांची ॲम्बुलन्स, डॉक्टर व सेवेकरी यांची एक टीम श्री विठ्ठल रुक्मिणी  मंदिर पंढरपूर येथे पाच दिवस + रात्र (24 तास) सेवेसाठी प्रस्थान केले. या मध्ये मंदिरात व मंदिर परिसरात येणारी अत्यावश्यक सेवा, येणाऱ्या भाविकांमध्ये कोणी आजारी पडल्यास त्यांच्यासाठी डॉक्टर व मोफत वैद्यकीय सेवा, इमर्जन्सी ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध असते. दर्शन रांगेत 24 तास वैद्यकीय पथक उपलब्ध असते. दिनांक 26 मार्च 2026 रोजी उत्कर्ष नगर लालाशेट कंपाऊंड भांडुप येथे ॲम्ब्युलन्स पूजा व श्रीफळ अर्पण करून सेवेस प्रस्थान करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित मानाचे वारकरी जोडपे सौ.ज्योती अनिल राजभोज (नगरसेविका) अनिल राजभोज (समाजसेवक)
व ट्रॅफिक पोलिस अधिकारी महेश तांबे, वसंत मंडलिक महाराज तसेच सर्व भाविक मंडळी व सहकार्य करणाऱ्या सर्वाचे अशोक आहेर
विश्वस्त वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन तर्फे“ग्रंथालयातील ई-संसाधनांचा वापर” या विषयावर प्रशिक्षण*
March, 31 2026
*भारतीय हवामान विभाग, मुंबई कडून हवामान इशारा*
March, 31 2026
*कॉलेज ऑफ नर्सिंग, नंदुरबार येथे “कुशल नर्सिंगद्वारे नवजात शिशूंच्या आजारपण व मृत्यू दराचे प्रतिबंध” या विषयावर सतत व्यावसायिक विकास (CPD) कार्यक्रम*
March, 31 2026
*तळवडे गावचा सुपुत्र संकेत नेमण याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड*
March, 31 2026
*चैत्र वारीतील भाविकांच्या सेवेसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टची ॲम्ब्युलन्स भांडुप वरुन पंढरपूरकडे रवाना*
March, 31 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज