ताजा खबरे:
*जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन तर्फे“ग्रंथालयातील ई-संसाधनांचा वापर” या विषयावर प्रशिक्षण*
*भारतीय हवामान विभाग, मुंबई कडून हवामान इशारा*
*कॉलेज ऑफ नर्सिंग, नंदुरबार येथे “कुशल नर्सिंगद्वारे नवजात शिशूंच्या आजारपण व मृत्यू दराचे प्रतिबंध” या विषयावर सतत व्यावसायिक विकास (CPD) कार्यक्रम*
*तळवडे गावचा सुपुत्र संकेत नेमण याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड*
*चैत्र वारीतील भाविकांच्या सेवेसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टची ॲम्ब्युलन्स भांडुप वरुन पंढरपूरकडे रवाना*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*तळवडे गावचा सुपुत्र संकेत नेमण याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*तळवडे गावचा सुपुत्र संकेत नेमण याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड*

  • Share:

*तळवडे गावचा सुपुत्र संकेत नेमण याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील तळवडे मोरेवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लक्ष्मण नेमण यांचे सुपुत्र संकेत चंद्रकांत नेमण याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड करण्यात आली आहे. जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्य जोरावर त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवले असून त्यानी मिळवलेल्या या यशाबद्दल संपूर्ण तळवडे गावातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संकेत नेमण याचे मूळ गाव तळवडे असून सध्या तो आपल्या आई वडीलांसोबत मालपाडोंगरी, अंधेरी येथे वास्तव्यास आहे. त्याचे शालेय शिक्षण  अंधेरी- मुंबई येथे झाले. मुंबई- मरोळ येथे पोलीस दलात भरती होऊन जालना येथे पोलीस प्रशिक्षण घेतले आणि त्याच्या शपथ विधीचा कार्यक्रम देखील त्याच ठिकाणी पार पडला. त्याने पोलीस दलात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम, नियमित अभ्यास व शारीरिक तयारीच्या जोरावर पोलीस भरती प्रक्रियेत यश संपादन केले. संकेत नेमण याने शालेय जीवनापासून आपण पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या इच्छा शक्तीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. संकेत याने मिळवलेल्या यशाबद्दल तळवडे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन तर्फे“ग्रंथालयातील ई-संसाधनांचा वापर” या विषयावर प्रशिक्षण*
March, 31 2026
*भारतीय हवामान विभाग, मुंबई कडून हवामान इशारा*
March, 31 2026
*कॉलेज ऑफ नर्सिंग, नंदुरबार येथे “कुशल नर्सिंगद्वारे नवजात शिशूंच्या आजारपण व मृत्यू दराचे प्रतिबंध” या विषयावर सतत व्यावसायिक विकास (CPD) कार्यक्रम*
March, 31 2026
*तळवडे गावचा सुपुत्र संकेत नेमण याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड*
March, 31 2026
*चैत्र वारीतील भाविकांच्या सेवेसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टची ॲम्ब्युलन्स भांडुप वरुन पंढरपूरकडे रवाना*
March, 31 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज