ताजा खबरे:
*जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन तर्फे“ग्रंथालयातील ई-संसाधनांचा वापर” या विषयावर प्रशिक्षण*
*भारतीय हवामान विभाग, मुंबई कडून हवामान इशारा*
*कॉलेज ऑफ नर्सिंग, नंदुरबार येथे “कुशल नर्सिंगद्वारे नवजात शिशूंच्या आजारपण व मृत्यू दराचे प्रतिबंध” या विषयावर सतत व्यावसायिक विकास (CPD) कार्यक्रम*
*तळवडे गावचा सुपुत्र संकेत नेमण याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड*
*चैत्र वारीतील भाविकांच्या सेवेसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टची ॲम्ब्युलन्स भांडुप वरुन पंढरपूरकडे रवाना*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सह्याद्री कुणबी संघ कात्रज विभागाने राबविला पक्ष्यांसाठी 'दाना-पाणी' उपक्रम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सह्याद्री कुणबी संघ कात्रज विभागाने राबविला पक्ष्यांसाठी 'दाना-पाणी' उपक्रम*

  • Share:

*सह्याद्री कुणबी संघ कात्रज विभागाने राबविला पक्ष्यांसाठी 'दाना-पाणी' उपक्रम*
मुंबई(प्रतिनिधी):-सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर अंतर्गत कात्रज विभागाच्या वतीने 'चला करूया पक्षांच्या दाण्या पाण्याची सोय' हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत असताना पशुपक्ष्यांची काय दयनीय अवस्था होत असेल हे आपल्या वरुन समजू शकतो अन्नपाण्यावाचून अनेक पक्षी तडफडताना दिसत आहे. त्यांच्यासाठी दाणापाण्याची व्यवस्था करण्याची हीच वेळ आहे. याने अनेक पक्ष्यांना जीवदान मिळणार आहे. ‌‌गुरुवार दि. 26 मार्च 2026 पासून कात्रज गुजरवाडी येथील डोंगरावर, माळरानावर पक्षांसाठी धान्य व पाणी व्यवस्था हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याप्रसंगी  विभागातील सभासद व पक्षीप्रेमी मुले आवर्जुन उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने खुप सुंदर कार्यक्रम पार पडला उपस्थित पक्षीप्रेमींचे विभागाच्या वतीने                                        कात्रज विभाग अध्यक्ष प्रसाद डोळे यांनी आभार मानले आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन तर्फे“ग्रंथालयातील ई-संसाधनांचा वापर” या विषयावर प्रशिक्षण*
March, 31 2026
*भारतीय हवामान विभाग, मुंबई कडून हवामान इशारा*
March, 31 2026
*कॉलेज ऑफ नर्सिंग, नंदुरबार येथे “कुशल नर्सिंगद्वारे नवजात शिशूंच्या आजारपण व मृत्यू दराचे प्रतिबंध” या विषयावर सतत व्यावसायिक विकास (CPD) कार्यक्रम*
March, 31 2026
*तळवडे गावचा सुपुत्र संकेत नेमण याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड*
March, 31 2026
*चैत्र वारीतील भाविकांच्या सेवेसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टची ॲम्ब्युलन्स भांडुप वरुन पंढरपूरकडे रवाना*
March, 31 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज