*मृदुल एकेडमीच्या विद्यार्थ्यांची ओपन नॅशनल अबकस कॉम्पिटिशन 2026 मध्ये, उत्कृष्ट कामगिरी विजेतेपद पटकावले, विद्यार्थीयांचा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मृदुल एकेडमीच्या विद्यार्थ्यांची ओपन नॅशनल अबकस कॉम्पिटिशन 2026 मध्ये, उत्कृष्ट कामगिरी विजेतेपद पटकावले, विद्यार्थीयांचा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार*
*मृदुल एकेडमीच्या विद्यार्थ्यांची ओपन नॅशनल अबकस कॉम्पिटिशन 2026 मध्ये, उत्कृष्ट कामगिरी विजेतेपद पटकावले, विद्यार्थीयांचा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार*
नंदूरबार(प्रतिनिधी):- वर्सेटाइल ओपन नेशनल अबकस कंपटीशन 2026 नेहरू साइंस सेंटर वर्ली मुंबई येथे नुक्ताच पार पाडले नंदूरबारच्या विद्यार्थ्यांसाठी उत्साह, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला अनुभव ठरला. या स्पर्धेत मृदुल एकेडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
या विद्यार्थीयांचा आमदार चंद्रकांत रघुवंशी यानी ट्रॉफी देऊन अभिनंदन केले त्यांचा वेग, अचूकता, एकाग्रता आणि आत्मविश्वास पाहून अभिमान वाटतो असे त्यानी सांगितले. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा हा सुंदर परिणाम आहे. विद्यार्थ्यांमधील तेजस्विनी प्रीतम महाजन, अन्वी पवन रघुवंशी, कार्तिक हेमकांत कुमावत, जयनिल कुंदन पाडवी, जक्ष प्रशांत रघुवंशी, दिशांत हरीश चव्हान, हार्दिक लोहार, क्षितिज कमलेश देवरे से विवध क्रमांक वर जिंकुन आले
याना सौ.गायत्री पवन रघुवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.