*आ.किरण सामंत यांच्या हस्ते शेजवली पूर्ण प्रा. केंद्रशाळेचा नुतनीकरण सोहळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आ.किरण सामंत यांच्या हस्ते शेजवली पूर्ण प्रा. केंद्रशाळेचा नुतनीकरण सोहळा संपन्न*
*आ.किरण सामंत यांच्या हस्ते शेजवली पूर्ण प्रा. केंद्रशाळेचा नुतनीकरण सोहळा संपन्न*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील शेजवली पूर्ण प्राथमिक केंद्रशाळेचा नुतनीकरण सोहळा राजापूर लांजा साखरपाचे लोकप्रीय आमदार किरण सामंत यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी जिल्हाप्रमुख मा चाळकेजी उपजिल्हाप्रमुख अशापाक हाजु, तालुका प्रमुख दिपक नागले, युवा तालुका प्रमुख सुनिल गुरव, विभाग प्रमुख नाना कोरगावकर, उपविभाग प्रमुख सुशांत कविसकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश सुद, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, जुवाठी गण संघटक महेश कारेकर, शेजवली गावाचे शाखा प्रमुख गोपीनाथ कदम आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिव सैनिक ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होते.