ताजा खबरे:
*तब्बल 27 वर्षानंतर त्यांनी पाहिला गाव! जैन मुनी अमोघकिर्ती, अमरकीर्ती महामुनीश्रींचे, ग्रामस्थांपर्यंत जय घोषवाद्यांच्या गजरात स्वागत*
*नालासोपारा येथे सौंदळकर वाडी चॅम्पियन ट्रॉफी 2026 उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
*आ.किरण सामंत यांच्या हस्ते शेजवली पूर्ण प्रा. केंद्रशाळेचा नुतनीकरण सोहळा संपन्न*
*हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत डी.आर. हायस्कूलचे घवघवीत यश*
*देवरे विद्यालयातील तीन विद्यार्थी वीर गाथा पर्व 5.0 जिल्हास्तरावर शौर्य पुरस्काराने सन्मानित*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत डी.आर. हायस्कूलचे घवघवीत यश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत डी.आर. हायस्कूलचे घवघवीत यश*

  • Share:

*हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत डी.आर. हायस्कूलचे घवघवीत यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील श्रीमती डी. आर. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे अंतर्गत सप्टेंबर सत्रात होणाऱ्या हिंदी राष्ट्रभाषा बालबोधिनी, प्राथमिक, प्रवेशिका व सुबोध परीक्षेत 104 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून, 43 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होऊन यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मोहन अहिरराव, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक हेमंत खैरनार व संजय सैंदाणे या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून, हिंदी परीक्षा विभाग प्रमुख विशाल मच्छले, तसेच हिंदी शिक्षक सुहास वळवी, रवींद्र पाटील, निलेश ठाकरे, योगिता साळी, सुनीता बागुल, कमल चौरे, प्रशांत पाटील, निलेश गावित, प्रवीण शिवदे यांचे मार्गदर्शन लाभले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*तब्बल 27 वर्षानंतर त्यांनी पाहिला गाव! जैन मुनी अमोघकिर्ती, अमरकीर्ती महामुनीश्रींचे, ग्रामस्थांपर्यंत जय घोषवाद्यांच्या गजरात स्वागत*
March, 28 2026
*नालासोपारा येथे सौंदळकर वाडी चॅम्पियन ट्रॉफी 2026 उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
March, 28 2026
*आ.किरण सामंत यांच्या हस्ते शेजवली पूर्ण प्रा. केंद्रशाळेचा नुतनीकरण सोहळा संपन्न*
March, 28 2026
*हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत डी.आर. हायस्कूलचे घवघवीत यश*
March, 28 2026
*देवरे विद्यालयातील तीन विद्यार्थी वीर गाथा पर्व 5.0 जिल्हास्तरावर शौर्य पुरस्काराने सन्मानित*
March, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज