*श्री पांगेश्वर प्रसन्न क्रिकेट संघ काजिर्डातर्फे 29 मार्चला कल्याण येथे 'SPPK चषक 2026'*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्री पांगेश्वर प्रसन्न क्रिकेट संघ काजिर्डातर्फे 29 मार्चला कल्याण येथे 'SPPK चषक 2026'*
*श्री पांगेश्वर प्रसन्न क्रिकेट संघ काजिर्डातर्फे 29 मार्चला कल्याण येथे 'SPPK चषक 2026'*
राजापूर(प्रतिनिधी):-जामदाखोरे क्रिकेट असोसिएशन मुंबई (12 गाव मर्यादित) अंतर्गत श्री पांगेश्वर प्रसन्न क्रिकेट संघ काजिर्डा यांच्या वतीने रविवार 29 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता आई गावदेवी मैदान नांदीवली कल्याण पूर्व येथे भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा (पर्व 1) चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांक विजेत्याला अनुक्रमे रु 13001, 8001, 3001, 2501 आणि प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात येणार आहे त्याशिवाय मालिकावीर, गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांनाही आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येईल. स्पर्धेतील सहभाग आणि अधिक माहितीसाठी सागर आर्डे - ९८६७३४९४७९, संकेत आर्डे - ९१३७२८५१३०, सौरभ चंदुरकर - ८६२४९२२९५१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा आयोजकांनी केले आहे.