ताजा खबरे:
*ओझर तांबळवाडी येथे आजपासून श्री.हनुमान जयंती उत्सवाला सुरुवात*
*श्री पांगेश्वर प्रसन्न क्रिकेट संघ काजिर्डातर्फे 29 मार्चला कल्याण येथे 'SPPK चषक 2026'*
*रत्नागिरी येथे गझल संमेलन संपन्न, गझलयात्री भाग 8 गझल संग्रहाचे प्रकाशन*
*कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 35 व्या वर्धापन दिन सोहळ्यात श्री वासुदेव तुळसणकर यांचा गौरव*
*इस्कॉन परिवाराच्या सत्संग भवनाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पूर्णवाद परिवारातर्फे उपासना शास्त्र या विषयावर अभ्यास शिबिर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पूर्णवाद परिवारातर्फे उपासना शास्त्र या विषयावर अभ्यास शिबिर*

  • Share:

*पूर्णवाद परिवारातर्फे उपासना शास्त्र या विषयावर अभ्यास शिबिर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील पूर्णवाद परिवारा तर्फे रविवार दि. 29 मार्च रोजी जगन्नाथ नगर, कन्यादान मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या जीवन कला मंदिरात उपासना शास्त्र या विषयावर अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्णवादाचार्य परमपूज्य रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी वेदांवर आधारित पूर्णवाद तत्त्वज्ञानाची मांडणी केली आहे. त्यानुसार प्रत्येक माणसाने आपले जीवन अध्यात्मिक, आदिभौतिक, आदीदैविक अशा विविध अंगांनी विकसित करावयाचे असते. त्यासाठी ज्ञान कर्म व उपासना या साधनांच्या आपल्या जीवनात अंगीकार करावयाच्या असतो. आपले जीवन सुख समाधान व आनंदाने जगता येते त्यासाठी हे उपासना शास्त्र विकसित केले आहे. या उपासना शास्त्रावरील अभ्यास शिबिराचे रविवारी 29 मार्च रोजी सकाळी दहा वाजता श्री क्षेत्र पारनेर येथील विश्व विद्या प्रतिष्ठानचे संचालक प्रा देविदास देशपांडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन होईल. प्रा गुलजारसिंग राजपूत हे उद्घाटन सत्राचे अध्यक्ष असतील. पहिले सत्र अकरा वाजता उपासनेचे विज्ञान या विषयावर श्रीक्षेत्र पंढरपूर येथील डॉ पारनेरकर महाराज उपासना संस्थांचे अध्यक्ष रणजीतसिंग सिसोदिया हे मार्गदर्शन करतील.
दुसऱ्या सत्रात दुपारी बारा वाजता उपासना अंतरंग परिवर्तन साधना या विषयावर पुणे येथील पूर्णवादाचे ज्येष्ठ अभ्यासक साहित्यिक व कवी म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत आडे हे मार्गदर्शन करतील. सायंकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी तिसऱ्या सत्रात उपासनेची सिद्धी या विषयावर संभाजीनगर जीवन कला मंडळाचे कार्याध्यक्ष पूर्णोचार्य आनंद मुठाड अत्यंत अभ्यासपूर्ण भाषेत मार्गदर्शन करणार आहेत. अभ्यास शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन नंदुरबार जीवन कला मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ओझर तांबळवाडी येथे आजपासून श्री.हनुमान जयंती उत्सवाला सुरुवात*
March, 27 2026
*श्री पांगेश्वर प्रसन्न क्रिकेट संघ काजिर्डातर्फे 29 मार्चला कल्याण येथे 'SPPK चषक 2026'*
March, 27 2026
*रत्नागिरी येथे गझल संमेलन संपन्न, गझलयात्री भाग 8 गझल संग्रहाचे प्रकाशन*
March, 27 2026
*कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 35 व्या वर्धापन दिन सोहळ्यात श्री वासुदेव तुळसणकर यांचा गौरव*
March, 27 2026
*इस्कॉन परिवाराच्या सत्संग भवनाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन*
March, 27 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज