ताजा खबरे:
*राज्यातील सर्व सामान्य जनतेला आरोग्य सेवा देणारे कर्मचारी अधिकारी समजून, मासिक वेतन वेळेत देण्याचे व समायोजन प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश देण्याबाबत, राज्याचे मुख्यमंत्री तसेच आरो
*नंदुरबार येथील पुष्टीधाम हवेलीचा दहावा पाटोत्सव साजरा*
*अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य; युवा क्रांतीचा प्रशासनाला थेट तीव्र निषेध नोंदविण्याचा इशारा*
*जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर-प्रमोद भामरे*
*क्षयरोग मुक्त भारत अभियान 100 दिवस मोहिम" 24 मार्च 2026 पासून राबविणे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार येथील पुष्टीधाम हवेलीचा दहावा पाटोत्सव साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार येथील पुष्टीधाम हवेलीचा दहावा पाटोत्सव साजरा*

  • Share:

*नंदुरबार येथील पुष्टीधाम हवेलीचा दहावा पाटोत्सव साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील देसाईपुरा मधील पुष्टिधाम हवेलीचा दहावा पाटोत्सव सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. देसाईपुरा परिसरातील पुष्टिधाम हवेली येथील मूर्ति प्राणप्रतिष्ठा दहा वर्षांपूर्वी युवा वैष्णवाचार्य व्रजराजकुमार यांच्या हस्ते करण्यात आली होती. गेल्या दहा वर्षात पुष्टि मार्गीय परंपरेनुसार आयोजित होणाऱ्या विविध मनोरथ दर्शनाचा लाभ शहरातील वैष्णव बांधवांना प्राप्त होत आहे. त्यामुळे पुष्टि धाम हवेली शहर आणि जिल्ह्यातील वैष्णव बांधवांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान बनली आहे. सोमवारी मूर्ति प्राणप्रतिष्ठेला दहा वर्षं पुर्ण झाल्याच्या निमित्ताने हवेलीत विविध मनोरथ दर्शन आयोजित करण्यात आले होते. सोमवारी सकाळी दहा वाजता नंद महोत्सव दरम्यान श्री ठाकोरजी ना पाळण्यात विराजित करून लाड लडवण्यात आले. साडे अकरा वाजता राजभोग दर्शन च्या वेळेवर श्री ठाकोरजी ना फुलांनी सजवलेल्या बंगल्यात विराजित करून आरती करण्यात आली. सायंकाळी शयन दर्शन च्या वेळेवर देखील फुल बंगल्याचे दर्शन करण्यात आले होते. दिवस भर आयोजिलेल्या सर्व मनोरथ दर्शनाचे शहरातील वैष्णवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घेतला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राज्यातील सर्व सामान्य जनतेला आरोग्य सेवा देणारे कर्मचारी अधिकारी समजून, मासिक वेतन वेळेत देण्याचे व समायोजन प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश देण्याबाबत, राज्याचे मुख्यमंत्री तसेच आरो
March, 23 2026
*नंदुरबार येथील पुष्टीधाम हवेलीचा दहावा पाटोत्सव साजरा*
March, 23 2026
*अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य; युवा क्रांतीचा प्रशासनाला थेट तीव्र निषेध नोंदविण्याचा इशारा*
March, 23 2026
*जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर-प्रमोद भामरे*
March, 23 2026
*क्षयरोग मुक्त भारत अभियान 100 दिवस मोहिम" 24 मार्च 2026 पासून राबविणे*
March, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज