ताजा खबरे:
*अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य; युवा क्रांतीचा प्रशासनाला थेट तीव्र निषेध नोंदविण्याचा इशारा*
*जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर-प्रमोद भामरे*
*क्षयरोग मुक्त भारत अभियान 100 दिवस मोहिम" 24 मार्च 2026 पासून राबविणे*
*रावल बी एड कॉलेजच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन*
*नंदुरबार तालुका विधायक समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध कला गुण दर्शन"कलाविष्कार "कार्यक्रम उत्सव संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर-प्रमोद भामरे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर-प्रमोद भामरे*

  • Share:

*जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर-प्रमोद भामरे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमधील सदस्य आणि थेट सरपंच पदाच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 67 ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) प्रमोद भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायतींमधील सदस्य आणि सरपंच यांची पदे रिक्त झाली होती. या रिक्त जागा भरण्यासाठी आता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. निवडणूक कार्यक्रम: सोमवार 30 मार्च 2026 रोजी तहसीलदारांकडून निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, मंगळवार 7 एप्रिल ते सोमवार 13 एप्रिल 2026 सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) सादर करणे, (शनिवार व रविवार वगळून). बुधवार 15 एप्रिल 2026 सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्रांची छाननी, शुक्रवार 17 एप्रिल 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस, दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करणे, मंगळवार 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान बुधवार दिनांक 29 एप्रिल, 2026 रोजी मतमोजणी आणि निकाल, बुधवार 6 मे, 2026 रोजी निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य; युवा क्रांतीचा प्रशासनाला थेट तीव्र निषेध नोंदविण्याचा इशारा*
March, 23 2026
*जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर-प्रमोद भामरे*
March, 23 2026
*क्षयरोग मुक्त भारत अभियान 100 दिवस मोहिम" 24 मार्च 2026 पासून राबविणे*
March, 23 2026
*रावल बी एड कॉलेजच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन*
March, 23 2026
*नंदुरबार तालुका विधायक समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध कला गुण दर्शन"कलाविष्कार "कार्यक्रम उत्सव संपन्न*
March, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज