*नंदुरबार तालुका विधायक समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध कला गुण दर्शन"कलाविष्कार "कार्यक्रम उत्सव संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुका विधायक समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध कला गुण दर्शन"कलाविष्कार "कार्यक्रम उत्सव संपन्न*
*नंदुरबार तालुका विधायक समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध कला गुण दर्शन"कलाविष्कार "कार्यक्रम उत्सव संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):- तालुका विधायक समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपल्यात असलेल्या विविध सुप्तगुणांचे दर्शन नृत्य, गीत, मिमिक्री नाटिका कविता वाचन या द्वारे प्रकट केले भारतीय संस्कृती "या थिम वर आधारीत हा सुंदर कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला गणेश वंदना पूजा तांबोळी, स्वागत गीत पार्वती, फाल्गुनी अश्विनी नंदिनी सुनीता प्रतीक्षा या आदिवासी विद्यार्थिनीनी आपल्या सुमधुर आवाजात सादर केले, साऊथ मधील नृत्य सुश्मिता, अनुश्री, लावणी गीतांजली ने सादर करून कार्यक्रमात बहार आणली, अनेक अत्याचारांनी पिडलेली स्त्री तिच्या भावना "बेखौफ जीना" या नृत्यतून सादर केल्या, जानवी, योगिता डिम्पल पूजा राजश्रीने. सर्व समाजात मुलींचे प्रमाण कमी होत आहे स्त्री भ्रूण हत्या यामुळे लग्न करण्यास मुली मिळत नही यावर आधारीत नाटिका सरकारकर्ते दिशा, हर्षदा पूजा, आदिवासी नृत्याने सर्वाना थिरकायला भाग पाडले अतिशय सुंदर सूत्रसंचालन राजकुमार, भाग्येशने केले तर मिमिक्री करणारा दुर्गेश, सोलो नृत्य करणारा किरण कविता सादर करणारे पुष्पाजली यांनी कार्यक्रमाची रंगत अधिक वाढविली कार्यक्रमात विशेष उपस्थिती kbcnmu चे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य महेंद्र रघुवंशी यांनी संस्कृती जपणारे विद्यार्थ्यांचे कौतुक करताना आजकालच्या गाण्यावर ताशेरे ओढले महेंद्रसिंग रघुवंशी प्रशासकीय अधिकारी नंदुरबार तालुका विधायक समिती यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले, उदघाटन पुषपेंद्र रघुवंशी प्राचार्य, यशवंत कनिष्ठ महाविद्यालय यांनी केले या कार्यक्रमासाठी प्राचार्य डाँ नंदा जी. वसावे प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व ग्रंथापाल यांचे सहकार्य लाभले.



