ताजा खबरे:
*उमापती मंदिराची जागा नियमानुकुल होताच परिसरात विकास कामे करू; आ.चंद्रकांत रघुवंशी* नंदुरबार(प्रतिनिधी):- शहरातील श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन उमापती महादेव मंदिर परिसरातील साडेचार एकर
*जिल्हा परिषद शाळा वरची शिरवली शाळेच्या आयुष रमेश राजापकर याचे नवोदय परिक्षेत घवघवीत यश"*
*तळवडे येथील रबसेवाडीत आढळला दुर्मिळ शेकरु प्राणी*
*जैतापूरच्या प्रसिद्ध शिमगोत्सवाची श्री देव वेताळ चरणी गाऱ्हाणे घालून सांगता*
*पेन्शनर्स असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या महिला विभागाचा कार्यक्रम संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*उमापती मंदिराची जागा नियमानुकुल होताच परिसरात विकास कामे करू; आ.चंद्रकांत रघुवंशी* नंदुरबार(प्रतिनिधी):- शहरातील श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन उमापती महादेव मंदिर परिसरातील साडेचार एकर

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*उमापती मंदिराची जागा नियमानुकुल होताच परिसरात विकास कामे करू; आ.चंद्रकांत रघुवंशी* नंदुरबार(प्रतिनिधी):- शहरातील श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन उमापती महादेव मंदिर परिसरातील साडेचार एकर

  • Share:

**उमापती मंदिराची जागा नियमानुकुल होताच परिसरात विकास कामे करू; आ.चंद्रकांत रघुवंशी*

नंदुरबार(प्रतिनिधी):- शहरातील श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन उमापती महादेव मंदिर परिसरातील साडेचार एकर शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या मागणीला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे या जागेचा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत मिळाले आहेत. या महत्त्वपूर्ण यशाबद्दल रविवारी मंदिर ट्रस्टच्या वतीने चंद्रकांत रघुवंशी यांचा सत्कार करण्यात आला. जागा नियमानुकुल होताच या ठिकाणी भाविकांसाठी सोई सुविधासाठी उपलब्ध करून देऊन विकास कामे केली जातील असे आ.रघुवंशींनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात मुंबई येथे महसूल मंत्र्यांच्या दालनात यासंदर्भात विशेष बैठक पार पडली. यावेळी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी उमापती महादेव मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. "हे मंदिर शेकडो वर्षांपासून नंदुरबारकरांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण मास आणि दसऱ्याच्या सीमोल्लंघनासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिराच्या ताब्यातील 4.5 एकर जागा शासकीय असल्याने तिथे विकासकामे करण्यास अडचणी येत आहेत. ही जागा मंदिराच्या नावे नियमानुकूल करणे आवश्यक आहे," अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यावर महसूल मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीचे आश्वासन दिले.
ट्रस्टकडून आ. चंद्रकांत रघुवंशींचा सत्कार शासकीय स्तरावर या विषयाचा यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल रविवारी उमापती महादेव मंदिर ट्रस्ट आणि भक्तांच्या वतीने आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. 
मंदिराची जागा अधिकृतरीत्या नियमानुकूल झाल्यानंतर या ठिकाणी भाविकांसाठी भव्य भक्तनिवास, पिण्याचे पाणी आणि इतर सोयी -सुविधा निर्माण केल्या जातील. जागेच्या तांत्रिक अडचणीमुळे रखडलेला मंदिराचा कायापालट आता लवकरच सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. "शहरातील 100 वर्षे प्राचीन उमापती महादेव मंदिराचा प्रश्न शासन दरबारी मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. जागा नियमानुकूल होताच या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जातील."आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले आहे.

नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन उमापती महादेव मंदिर परिसरातील साडेचार एकर शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या मागणीला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे या जागेचा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत मिळाले आहेत. या महत्त्वपूर्ण यशाबद्दल रविवारी मंदिर ट्रस्टच्या वतीने चंद्रकांत रघुवंशी यांचा सत्कार करण्यात आला. जागा नियमानुकुल होताच या ठिकाणी भाविकांसाठी सोई सुविधासाठी उपलब्ध करून देऊन विकास कामे केली जातील असे आ.रघुवंशींनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात मुंबई येथे महसूल मंत्र्यांच्या दालनात यासंदर्भात विशेष बैठक पार पडली. यावेळी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी उमापती महादेव मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. "हे मंदिर शेकडो वर्षांपासून नंदुरबारकरांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण मास आणि दसऱ्याच्या सीमोल्लंघनासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिराच्या ताब्यातील 4.5 एकर जागा शासकीय असल्याने तिथे विकासकामे करण्यास अडचणी येत आहेत. ही जागा मंदिराच्या नावे नियमानुकूल करणे आवश्यक आहे," अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यावर महसूल मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीचे आश्वासन दिले.
ट्रस्टकडून आ. चंद्रकांत रघुवंशींचा सत्कार शासकीय स्तरावर या विषयाचा यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल रविवारी उमापती महादेव मंदिर ट्रस्ट आणि भक्तांच्या वतीने आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. 
मंदिराची जागा अधिकृतरीत्या नियमानुकूल झाल्यानंतर या ठिकाणी भाविकांसाठी भव्य भक्तनिवास, पिण्याचे पाणी आणि इतर सोयी -सुविधा निर्माण केल्या जातील. जागेच्या तांत्रिक अडचणीमुळे रखडलेला मंदिराचा कायापालट आता लवकरच सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. "शहरातील 100 वर्षे प्राचीन उमापती महादेव मंदिराचा प्रश्न शासन दरबारी मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. जागा नियमानुकूल होताच या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जातील."आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*उमापती मंदिराची जागा नियमानुकुल होताच परिसरात विकास कामे करू; आ.चंद्रकांत रघुवंशी* नंदुरबार(प्रतिनिधी):- शहरातील श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन उमापती महादेव मंदिर परिसरातील साडेचार एकर
March, 22 2026
*जिल्हा परिषद शाळा वरची शिरवली शाळेच्या आयुष रमेश राजापकर याचे नवोदय परिक्षेत घवघवीत यश"*
March, 21 2026
*तळवडे येथील रबसेवाडीत आढळला दुर्मिळ शेकरु प्राणी*
March, 21 2026
*जैतापूरच्या प्रसिद्ध शिमगोत्सवाची श्री देव वेताळ चरणी गाऱ्हाणे घालून सांगता*
March, 21 2026
*पेन्शनर्स असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या महिला विभागाचा कार्यक्रम संपन्न*
March, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज