ताजा खबरे:
*जिल्हा परिषद शाळा वरची शिरवली शाळेच्या आयुष रमेश राजापकर याचे नवोदय परिक्षेत घवघवीत यश"*
*तळवडे येथील रबसेवाडीत आढळला दुर्मिळ शेकरु प्राणी*
*जैतापूरच्या प्रसिद्ध शिमगोत्सवाची श्री देव वेताळ चरणी गाऱ्हाणे घालून सांगता*
*पेन्शनर्स असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या महिला विभागाचा कार्यक्रम संपन्न*
*सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्हा परिषद शाळा वरची शिरवली शाळेच्या आयुष रमेश राजापकर याचे नवोदय परिक्षेत घवघवीत यश"*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्हा परिषद शाळा वरची शिरवली शाळेच्या आयुष रमेश राजापकर याचे नवोदय परिक्षेत घवघवीत यश"*

  • Share:

लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरची शिरवली शाळेच्या इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या कु. आयुष रमेश राजापकर या विद्यार्थ्याने नवोदय परीक्षेत (92.50%) मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. वरची शिरवली शाळेने प्रथमच नवोदय विद्यालय परीक्षेत सहभाग घेतला होता आणि पहिल्याच वर्षी शाळेच्या कु.आयुष रमेश राजापकर यांने शाळेचे गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. आयुषच्या यशात त्याचे आई, वडील,आजी, आजोबा तसेच मार्गदर्शक शिक्षक संतोष पराडकर गुरुजी यांचा मोलाचा वाटा आहे. आयुषने मिळविलेल्या निर्भेळ यशाबद्दल युवक मंडळ शिरवली, मौजे शिरवली गावातील ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समिती, पालक, अंगणवाडी केंद्र, सरपंच, उपसरपंच तसेच माजी विद्यार्थी संघाने त्याचे अभिनंदन केले आहे शाळेचे मुख्याध्यापक दिनकर माटल यांची प्रेरणा आणि प्रोत्साहन यामुळेच हे यश मिळाले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हा परिषद शाळा वरची शिरवली शाळेच्या आयुष रमेश राजापकर याचे नवोदय परिक्षेत घवघवीत यश"*
March, 21 2026
*तळवडे येथील रबसेवाडीत आढळला दुर्मिळ शेकरु प्राणी*
March, 21 2026
*जैतापूरच्या प्रसिद्ध शिमगोत्सवाची श्री देव वेताळ चरणी गाऱ्हाणे घालून सांगता*
March, 21 2026
*पेन्शनर्स असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या महिला विभागाचा कार्यक्रम संपन्न*
March, 21 2026
*सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
March, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज