ताजा खबरे:
*पेन्शनर्स असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या महिला विभागाचा कार्यक्रम संपन्न*
*सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*चेट्रीचंड निमित्त आयोजित शिबिरात 276 नी केले रक्तदान*
*नंदुरबार नगरपरिषद हद्दीतील आदिवासी बांधव शबरी घरकुल योजनेपासून वंचित,आदिवासी संघटनांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन, योजनेचा निधी परत गेल्यास नगरपरिषद मुख्याधिका-यांना जबाबदार धरणार, आदि
*देवरे विद्यालयात जागतिक चिमणी दिना निमित्ताने सामाजिक संदेशाद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पेन्शनर्स असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या महिला विभागाचा कार्यक्रम संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पेन्शनर्स असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या महिला विभागाचा कार्यक्रम संपन्न*

  • Share:

*पेन्शनर्स असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या महिला विभागाचा कार्यक्रम संपन्न*
ठाणे(प्रतिनिधी):-गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आणि मार्च महिन्यात झालेल्या महिला दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या महिला विभागाच्या वतीने सेवानिवृत्त महिलांसाठी एक विशेष कार्यक्रम कापूरबावडी ठाणे पश्चिम येथे 18 मार्च 2026 रोजी शारदा काकडे, निशिगंधा गायकवाड, जयश्री गायकवाड, रेवती जोग, रेखा ताम्हाणेकर  यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. मंजिरी जोशी यांनी ईशस्तवन केले. वंदना शिर्के यांच्या ओमकार साधनेने सुरुवात झालेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात रेखात ताम्हाणेकर, सविता गावंड, निला पतंगे, अरुंधती गाडगीळ, सुजाता जोशी, आशा साने, सुनंदा फडके, यांनी सहभाग घेतला. सेवानिवृत्तीनंतर विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वंदना शिर्के, अलका जोशी, सुषमा भागवत यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी असोसिएशनच्या संयुक्त कार्यवाह प्रतिमा पवार उपस्थित होत्या. अध्यक्ष कमलाकर क्षीरसागर, कार्यवाह डॉ. मारुती नलावडे, महिला विभाग प्रमुख शिल्पा नाईक यांनी यथोचित मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन निशिगंधा गायकवाड यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पेन्शनर्स असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या महिला विभागाचा कार्यक्रम संपन्न*
March, 21 2026
*सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
March, 21 2026
*चेट्रीचंड निमित्त आयोजित शिबिरात 276 नी केले रक्तदान*
March, 20 2026
*नंदुरबार नगरपरिषद हद्दीतील आदिवासी बांधव शबरी घरकुल योजनेपासून वंचित,आदिवासी संघटनांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन, योजनेचा निधी परत गेल्यास नगरपरिषद मुख्याधिका-यांना जबाबदार धरणार, आदि
March, 20 2026
*देवरे विद्यालयात जागतिक चिमणी दिना निमित्ताने सामाजिक संदेशाद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन*
March, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज