ताजा खबरे:
*चेट्रीचंड निमित्त आयोजित शिबिरात 276 नी केले रक्तदान*
*नंदुरबार नगरपरिषद हद्दीतील आदिवासी बांधव शबरी घरकुल योजनेपासून वंचित,आदिवासी संघटनांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन, योजनेचा निधी परत गेल्यास नगरपरिषद मुख्याधिका-यांना जबाबदार धरणार, आदि
*देवरे विद्यालयात जागतिक चिमणी दिना निमित्ताने सामाजिक संदेशाद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन*
*मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*
*मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*चेट्रीचंड निमित्त आयोजित शिबिरात 276 नी केले रक्तदान*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*चेट्रीचंड निमित्त आयोजित शिबिरात 276 नी केले रक्तदान*

  • Share:

*चेट्रीचंड निमित्त आयोजित  शिबिरात 276 नी केले रक्तदान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भगवान श्री झुलेलाल यांच्या जन्मदिवस चेट्रीचंड अर्थात सिंधी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त दिनांक 15 मार्चपासून सिंधी समाजातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. 15 मार्च रोजी लाडकाना मंगल कार्यालय येथे आरोग्य शिबिर तसेच महिलांसाठी गर्भाशय मुख कॅन्सरची तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आले. शनिवारी रात्री सीबी गार्डन येथे समाजासाठी सांस्कृतिक ग्रुपतर्फे फूड फेस्टिवल व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, शुक्रवारी चेट्रीचंड ची सुरुवात पहाटे श्री झुलेलाल यांच्या मूर्तीचे पंचामृत स्नानने करण्यात आली.
महिलांसाठी मॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आली होती, व सिंधी कॉलनीत व शहरात विविध ठिकाणी अल्पोहार तसेच थंड पेयचे वाटप करण्यात आले, सकाळी गुरु जो दर येथे सिंधी समाज युवा मंच तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यात सिव्हिल हॉस्पिटल येथील रक्तपेढीचे रक्तपेढीत 116 व जनकल्याण रक्तपेढीत 160 रक्तपिशव्यांचे संकलन झाले. रक्तदान शिबिरात महिलांनी देखील सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिराचे आयोजनासाठी युवा मंचचे अध्यक्ष संजय मंगलानी, उपाध्यक्ष मनीष रंगलाणी,  सचिव सागर आहुजा, खजिनदार आकाश मुलानी व त्यांचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिराला  आमदार चंद्रकांत रघुवंशी, विक्रांत मोरे, बांधकाम सभापती देवेंद्र जैन, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक चारुदत्त कळवणकर, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी  मान्यवरांनी  रक्तदान शिबिरास भेट देऊन समाज बांधवांना श्री झुलेलाल जयंती निमित्त शुभेच्छा  दिल्या. हेल्पिंग हॅन्ड हॅन्ड ग्रुप तर्फे पंधरा वर्षातील शंभर मुलांची तपासणी  धुळे येथील डॉक्टर अजिंक्य चौधरी व  राहुल काशानी यांनी करून सल्ला दिला. शिबिर संयोजना साठी श्री झुलेलाल सेवा मंडलचे सर्व सदस्य तसेच सिंधी समाजाचे नारायणदास वाधेवा, श्यामलाल चंचलानी, नंदलाल मंगलानी, शंकर तलरेजा, हरीश धनवानी, मोहन खानवानी, चंदरलाल मंगलानी, रामन दुसेजा, शंकरलाल रंगलाणी, नगरसेवक दीपक कटारिया, कमल ठाकूर, सौ टीना ठाकूर यांनी सहकार्य केले, डॉ.  राजेश केसवानी, डॉ.अर्जुन लालचंदाणी आणि  डॉ राहुल काशानी यांनी शिबिर आयोजनात सहकार्य व मार्गदर्शन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*चेट्रीचंड निमित्त आयोजित शिबिरात 276 नी केले रक्तदान*
March, 20 2026
*नंदुरबार नगरपरिषद हद्दीतील आदिवासी बांधव शबरी घरकुल योजनेपासून वंचित,आदिवासी संघटनांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन, योजनेचा निधी परत गेल्यास नगरपरिषद मुख्याधिका-यांना जबाबदार धरणार, आदि
March, 20 2026
*देवरे विद्यालयात जागतिक चिमणी दिना निमित्ताने सामाजिक संदेशाद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन*
March, 20 2026
*मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*
March, 20 2026
*मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*
March, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज