ताजा खबरे:
*मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*
*मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*
*परेल येथील बाल गोपाळ मित्र मंडळातर्फे भव्य श्री रामनवमी उत्सव*
*रिंगणे येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू*
*दादर-रत्नागिरी पॅसेंजर तत्काळ सुरू करा, अन्यथा कोकण रेल्वे मुख्यालयावर धडक*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*

  • Share:

*मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*
मुंबई(प्रतिनिधी):-मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र साध्य करणे सहज शक्य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. नेत्रआरोग्य क्षेत्रात मोलाचे कार्य करत समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल तसेच शंकरा आय फाउंडेशन इंडिया या संस्था रुग्णसेवेसाठी सातत्याने कार्यरत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टरांचा कार्यसंघ आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून या संस्थांनी हजारो रुग्णांना दृष्टीदान करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणला आहे.  'मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र' या मोहिमेत ही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शंकरा आय हॉस्पिटल व शंकरा आय फाउंडेशन इंडिया यांचे कार्य हे सार्वजनिक - खाजगी भागीदारी, सामाजिक संवेदनशीलता आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा यांचे आदर्श उदाहरण आहे. शंकरा आय फाउंडेशन इंडिया ही संस्था देशभरात नेत्रसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवांची उपक्रमे राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल येथील आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल हे अत्याधुनिक सुविधा, उच्च दर्जाची उपचारपद्धती आणि रुग्णकेंद्रित सेवा यासाठी ओळखले जाते. या रुग्णालयामध्ये मोतीबिंदू, रेटिना, ग्लॉकोमा, कॉर्निया, बाल नेत्ररोग तसेच इतर नेत्रविकारांवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठीही सवलतीच्या दरात किंवा मोफत उपचाराची सुविधा देण्यात येते. ग्रामीण आणि दुर्गम भागात नेत्रतपासणी शिबीरे आयोजित करून गरजू रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्याचे कार्यही संस्था सातत्याने करत आहे. अशा उपक्रमांमुळे ‘मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळ मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, जून 2021ते नोव्हेंबर 2015 या कालावधीत हॉस्पिटलच्या माध्यमातून कोंकण, मुंबई , मराठवाडा, खानदेश या भागात 1428 मोफत नेत्रतपासणी शिबीरे आयोजित करण्यात आली व 238604 रुग्णांची तपासणी आणि 43435 शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. यापैकी सुमारे 80 टक्के रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया देण्यात आल्या, ही बाब सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरणारी आहे. याशिवाय, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना (एमजेपीजेएवाया) अंतर्गत 753 गंभीर नेत्ररोगग्रस्त रुग्णांना (रेटिना, कॉर्निया, बाल स्क्विंट व बाल मोतीबिंदू) लाभ देण्यात आला.
तसेच, शालेय मुलांच्या नेत्रआरोग्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘रेनबो – आय हेल्थ प्रोजेक्ट’ अंतर्गत रायगड, नवी मुंबई व एमएमआरडीए परिसरातील 228 शाळांमधील 138603 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये 3650 चष्म्यांचे मोफत वितरण आणि 29 बाल नेत्रशस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात आल्या.
या उल्लेखनीय कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलच्या अध्यक्षा रेखा झुनझुनवाला,
आणि शंकरा आय फाउंडेशन इंडियाचे संस्थापक व विश्वस्त डॉ. आर. व्ही. रमणी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*
March, 20 2026
*मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*
March, 20 2026
*परेल येथील बाल गोपाळ मित्र मंडळातर्फे भव्य श्री रामनवमी उत्सव*
March, 20 2026
*रिंगणे येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू*
March, 20 2026
*दादर-रत्नागिरी पॅसेंजर तत्काळ सुरू करा, अन्यथा कोकण रेल्वे मुख्यालयावर धडक*
March, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज