*रिंगणे येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रिंगणे येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू*
*रिंगणे येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू*
लांजा(प्रतिनिधी):-सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, रिंगणे संचलित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर रिंगणे या प्रशालेत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळाने दुर्गम भागात वसलेल्या रिंगणे व आजुबाजूच्या गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी 9 जून 1996 मध्ये प्रशालेची स्थापना केली सध्या येथे इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु आहेत. या शाळेची सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, निसर्गरम्य वातावरण, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, ई लर्निग सुविधा, निर्माण क्रिडा विषयक प्रशिक्षण, विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, कौशल्याभिमुख शिक्षण आदी खास वैशिष्ट्ये असून या शाळेला उज्वल निकालाची परंपरा असून गतवर्षीचा 12 वीचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. "बारावीपर्यंत शिक्षणाची हमी, रिंगणे हायस्कूलमध्ये कशाची नाही कमी" या उक्तीप्रमाणे आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी रिंगणे हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक बी.एस.पाटील ९४२११८९२१८, संतोष कांबळे ९४२०८४३६४७, दिपक आयरे ९४०५५०८२१३ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



