*तळवडे येथील रबसेवाडीत आढळला दुर्मिळ शेकरु प्राणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तळवडे येथील रबसेवाडीत आढळला दुर्मिळ शेकरु प्राणी*
*तळवडे येथील रबसेवाडीत आढळला दुर्मिळ शेकरु प्राणी*
राजापूर(प्रतिनिधी):-महाराष्ट्रात दुर्मिळ होत असलेला सुदंर, रुबाबदार, देखणा शेकरु प्राणी सहजासहजी कुठे आढळत नाही. शेकर हा प्राणी सातारा, कोल्हापूर आणि भीमाशंकरच्या घनदाट अशा जंगलात आढळतो. मात्र आज तो दुर्मिळ दिसणारा हा प्राणी तळवडे गावातील रबसेवाडीतील भालचंद्र शांताराम रबसे यांच्या घराच्या कौलावर मुक्तपणे संचार करताना दिसला. शेकरु प्राण्याला पाहण्यासाठी वाडीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. माणसांची चाहुल लागताच झाडावरून उड्या मारत अखेर बाजूच्या जंगलात पलायान केले.



