ताजा खबरे:
*जिल्हा परिषद शाळा वरची शिरवली शाळेच्या आयुष रमेश राजापकर याचे नवोदय परिक्षेत घवघवीत यश"*
*तळवडे येथील रबसेवाडीत आढळला दुर्मिळ शेकरु प्राणी*
*जैतापूरच्या प्रसिद्ध शिमगोत्सवाची श्री देव वेताळ चरणी गाऱ्हाणे घालून सांगता*
*पेन्शनर्स असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या महिला विभागाचा कार्यक्रम संपन्न*
*सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जैतापूरच्या प्रसिद्ध शिमगोत्सवाची श्री देव वेताळ चरणी गाऱ्हाणे घालून सांगता*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जैतापूरच्या प्रसिद्ध शिमगोत्सवाची श्री देव वेताळ चरणी गाऱ्हाणे घालून सांगता*

  • Share:

*जैतापूरच्या प्रसिद्ध शिमगोत्सवाची श्री देव वेताळ चरणी गाऱ्हाणे घालून सांगता*
राजापूर(प्रतिनिधी):-कोकणातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे शिमगोत्सव ज्याची आपण 365 दिवस आतुरतेने वाट पाहत असतो असा हा सण होळी पौर्णिमेपासून ते अगदी शिंपणे होईपर्यंत हर्षोल्लासात अगदी भक्तीभावाने साजरा होत आहे. तालुक्यातील जैतापूर गावातील शिमगोत्सवाची  रत्नागिरी जिल्ह्यात दोन नंबरचा शिमगोत्सव म्हणून ओळख आहे. होळी उडविण्याचे चित्तथरारक दृष्यापासून ते अगदी पालखी उत्सव, रोम्बाट व अगदी शिंपणे होईपर्यंत मोठ्या आनंदात साजरा होतो आजबाजूच्या गावातील अनेक ग्रामस्थ तसेच यूट्यूबर यातील अनेक क्षण आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी सहभाग नोंदवतात व यातील काही विहंग दृष्य सोशल मीडियाद्वारे संपूर्ण जगात पसरवतात तसेच पालखी उत्सव ही यावर्षी खूप मोठा साजरा झाला (पालखी उत्सव म्हटलं तर आपण वर्षभर मंदिरात जात असतो पण  शिमग्यात देव आपल्या दारात येतो व त्याची आस आपल्याला वर्षभर लागलेली असते)  देव आपल्या घरी येणार या अनुषंगाने प्रत्येक वाडीने आपल्या कल्पकतेनुसार वाडीमध्ये स्वच्छता व सुशोभीकरण केले होते अनेक ग्रामस्थांनी विशेषत महिलांनी पालखी नाचवून आनंद लुटला काही भक्तांना तर ढोलाच्या धुणीवर मंत्रमुग्ध होत नाचण्याचा मोह आवरलाच नाही यावर्षी विशेष म्हणजे श्री अंजनेश्वर ढोल पथक मिठगवाणे यांनी आपल्या ठेक्याने तर सर्वांनाच मंत्रमुग्ध केले व सर्व भक्तमंडळीची वाह वाह मिळवली नंतर येतो शिमग्यातला शेवटचा टप्पा म्हणजे रोबाट म्हटलं तर पूर्वी पासून  मधीलवाडीतील गाव होळीचा मांडावर होणारा उत्सव पारंपरिक पद्धतीने चालत आलेले कोकणच्या लोककलेचे मनोरंजनात्मक कार्यक्रम पहायला जणू पंचक्रोशीतून  ग्रामस्थ दाखल होतात व त्याचा आनंद लुटतात  यावर्षी मधीलवाडीतील ग्रामस्थांनी तर रसिक श्रोत्यांसाठी तर मोफत लकी ड्रॉचे आयोजन केले होते, त्यामुळे रसिक श्रोत्यांचे तर कार्यक्रम बघता बघता बक्षिसे जिंकून मनोबल द्विगुणित झाले हीच जुनी संस्कृती आपण आजदेखील चालत आलेली आहे व तीच आपण पुढे ही चालू ठेवणार आहेत आणि त्याचे साक्षीदार जैतापूर गावातील प्रत्येक घरातील रहिवासी असतात भक्तजन मंडळी जगाच्या कोणत्याची कानाकोपऱ्यात असली तरी  शिमगोत्सवाच्या चाहुलीने जैतापूरात दाखल होत असतात व शिमगोत्सवामध्ये हिरीरीने भाग घेऊन तो यशस्वीरित्या पार पाडत असतात हाच अमाप उत्साह  शिमगोत्सवाची शान वाढवत आहे. देवावर 'शिंपणे' पडून  शिमगोत्सवाची सांगता झाली  अशीच श्री देव वेताळ चरणी आपली श्रद्धा ठेवून आपला उत्साह वाढत जावो. गावातील सर्व लोकांना अगदी कामानिमित्त जगातील कानाकोपऱ्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुखात समृद्धीत भरभराटीत आनंदात ठेव रे महाराज हेच श्री देव वेताळ चरणी  गाऱ्हाणे घालून उत्सवाची सांगता झाली. या पारंपरिक उत्सवात सहभागी झालेल्या सर्व लहानथोर, आबालवृद्ध, महिला भगिनी, मुलं - मुली यांच्या योगदाना बद्दल श्री देव वेताळ मंदिर विश्वस्त मंडळ जैतापूरचे अध्यक्ष तन्मय प्रकाश मांजरेकर, जैतापूर गावचे खोत मानकरी तसेच दिवाकर आडविरकर (विश्वस्त) यांनी सर्वांचे धन्यवाद मानले आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हा परिषद शाळा वरची शिरवली शाळेच्या आयुष रमेश राजापकर याचे नवोदय परिक्षेत घवघवीत यश"*
March, 21 2026
*तळवडे येथील रबसेवाडीत आढळला दुर्मिळ शेकरु प्राणी*
March, 21 2026
*जैतापूरच्या प्रसिद्ध शिमगोत्सवाची श्री देव वेताळ चरणी गाऱ्हाणे घालून सांगता*
March, 21 2026
*पेन्शनर्स असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या महिला विभागाचा कार्यक्रम संपन्न*
March, 21 2026
*सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
March, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज