ताजा खबरे:
*उंच भरारीकडे वाटचाल!मिशन गरुडझेप अंतर्गत “मिशन परिवर्धा” उपक्रम ठरला यशस्वी 4 थी शिष्यवृत्ती सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकडे भक्कम पाऊल*
*कोकण रेल्वे फुकट्याविरोधात टिकीट तपासणी मोहीम तीव्र करणार,गेल्या महिन्यात 2 कोटींचा दंड वसूल*
*गांधीनगरमध्ये सागबारा येथील ‘महाराष्ट्र आदिवासी भवन’ संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक*
*‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा विकास प्रतिभा केंद्राची स्थापना-सुनंदा पाटील*
*नंदुरबार जिल्ह्यात 'हवामान अनुकूल' व 'पोषण-पूरक' शेतीसाठी भागधारक सल्लागार बैठका संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कोकण रेल्वे फुकट्याविरोधात टिकीट तपासणी मोहीम तीव्र करणार,गेल्या महिन्यात 2 कोटींचा दंड वसूल*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कोकण रेल्वे फुकट्याविरोधात टिकीट तपासणी मोहीम तीव्र करणार,गेल्या महिन्यात 2 कोटींचा दंड वसूल*

  • Share:

मुंबई(प्रतिनिधी):-कोकण रेल्वेने आपल्या मार्गावर तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र केली असून फेब्रुवारी 2026 या एकाच महिन्यात विनातिकीट व अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठा दंड वसूल केला आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार  फेब्रुवारी महिन्यात एकूण 873 विशेष तपासणी मोहीमा राबविण्यात आल्या. यादरम्यान 41522 प्रवासी विनातिकीट किंवा चुकीच्या तिकीटासह प्रवास करताना आढळले.
या प्रवाशांकडून रेल्वेचे भाडे आणि दंड स्वरूपात 2 कोटी 41 लाख वसूल करण्यात आले आहेत.
चालू आर्थिक वर्षाचा (2025-26) वर्षांचा विचार केला असता फेब्रुवारी अखेरपर्यंत कोकण रेल्वेने 10368 मोहिमा राबविल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत 454849 केसेस पकडण्यात आल्या असून एकूण 25 कोटी 21 लाखांचा महसूल दंड म्हणून वसूल जमा झाला आहे. येणाऱ्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने ही मोहीम अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी "केआर मिरर" ॲप डाउनलोड करावे असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*उंच भरारीकडे वाटचाल!मिशन गरुडझेप अंतर्गत “मिशन परिवर्धा” उपक्रम ठरला यशस्वी 4 थी शिष्यवृत्ती सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकडे भक्कम पाऊल*
March, 19 2026
*कोकण रेल्वे फुकट्याविरोधात टिकीट तपासणी मोहीम तीव्र करणार,गेल्या महिन्यात 2 कोटींचा दंड वसूल*
March, 19 2026
*गांधीनगरमध्ये सागबारा येथील ‘महाराष्ट्र आदिवासी भवन’ संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक*
March, 18 2026
*‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा विकास प्रतिभा केंद्राची स्थापना-सुनंदा पाटील*
March, 18 2026
*नंदुरबार जिल्ह्यात 'हवामान अनुकूल' व 'पोषण-पूरक' शेतीसाठी भागधारक सल्लागार बैठका संपन्न*
March, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज