ताजा खबरे:
*नंदुरबार येथे लाडकांना मंगल कार्यालयात श्री झुलेलाल सेवा मंडळमार्फत आरोग्य तपासणी शिबिर*
*स्काऊट-गाईड चळवळीमुळे विद्यार्थ्यांत शिस्त, स्वावलंबन व देशसेवेची भावना विकसित– सहाय्यकजिल्हाधिकारी शिवांश सिंह*
*एम.के.डी.टॅलेंट हंट स्पर्धेत देवरे विद्यालयाचे विद्यार्थ्यांना सुयश*
*नायगांव न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी 338 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा*
*खापर ग्रामपंचायत कार्यालयात आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार येथे लाडकांना मंगल कार्यालयात श्री झुलेलाल सेवा मंडळमार्फत आरोग्य तपासणी शिबिर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार येथे लाडकांना मंगल कार्यालयात श्री झुलेलाल सेवा मंडळमार्फत आरोग्य तपासणी शिबिर*

  • Share:

*नंदुरबार येथे लाडकांना मंगल कार्यालयात श्री झुलेलाल सेवा मंडळमार्फत आरोग्य तपासणी शिबिर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री झुलेलाल सेवा मंडळ मार्फत आरोग्य शिबिर व महिलांचे गर्भाशय मुख कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आले यात आरोग्य शिबिरात 210 तर 100 महिलांची तपासणी करण्यात आली. भगवान श्री झुलेलाल यांच्या जन्मदिवस चेट्री चंद्र अर्थात सिंधी दिवस 20 मार्च शुक्रवार रोजी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त दिनांक 15 मार्चपासून सिंधी समाजातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे
आज रविवारी लाडकाना मंगल कार्यालय येथे आरोग्य शिबिर तसेच महिलांसाठी गर्भाशय मुख कॅन्सरची तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात महिलांची 100 पेप स्मीअरची चाचणी करण्यात आली. व 210 व्यक्तींची बीपी, शुगर, सीबीसी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. पेप स्मीअर ने दहा ते पंधरा वर्षे आधीच भविष्यात होणाऱ्या गर्भाशय मुख कॅन्सरच्या अंदाज करता येतो. त्यामुळे वेळीस योग्य उपचार करून पुढील अनर्थ टाळता येणे हेच या तपासणीचे महत्त्व आहे. ही तपासणी खाजगीत केल्यास 100 ते 1500 रुपये पर्यंत खर्च येतो. मात्र समाजाच्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने ही तपासणी फक्त 200 रुपयात करण्यात आली. शिबिर संयोजनासाठी श्री झुलेलाल सेवा मंडळचे सर्व सदस्य तसेच सिंधी समाजाचे नारायणदास वाधेवा, शंकरलाल रंगलाणी, डॉ.अनुप कटारिया, डॉ .यश कटारिया, डॉ.सौ दिपीशा कटारिया, सौ किरण चंचलानी, डॉ. सौ. रश्मी तेजवणी, डॉ. सौ निकिता काशानी, डॉ. बखत्यापुरी, डॉ सिमरन गुरुबक्षानी, डॉ कनक दावाणी यांनी सहकार्य केले. डॉ.राजेश केसवानी, डॉ.अर्जुन लालचंदाणी आणि डॉ. प्रकाश चंचलाणी, डॉ राहुल काशानी यांनी शिबिर आयोजनात सहकार्य व मार्गदर्शन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार येथे लाडकांना मंगल कार्यालयात श्री झुलेलाल सेवा मंडळमार्फत आरोग्य तपासणी शिबिर*
March, 15 2026
*स्काऊट-गाईड चळवळीमुळे विद्यार्थ्यांत शिस्त, स्वावलंबन व देशसेवेची भावना विकसित– सहाय्यकजिल्हाधिकारी शिवांश सिंह*
March, 15 2026
*एम.के.डी.टॅलेंट हंट स्पर्धेत देवरे विद्यालयाचे विद्यार्थ्यांना सुयश*
March, 15 2026
*नायगांव न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी 338 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा*
March, 14 2026
*खापर ग्रामपंचायत कार्यालयात आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न*
March, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज