ताजा खबरे:
*एम.के.डी.टॅलेंट हंट स्पर्धेत देवरे विद्यालयाचे विद्यार्थ्यांना सुयश*
*नायगांव न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी 338 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा*
*खापर ग्रामपंचायत कार्यालयात आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न*
*एकलव्य विद्यालयात सिल्व्हर झोन इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एम.के.डी.टॅलेंट हंट स्पर्धेत देवरे विद्यालयाचे विद्यार्थ्यांना सुयश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एम.के.डी.टॅलेंट हंट स्पर्धेत देवरे विद्यालयाचे विद्यार्थ्यांना सुयश*

  • Share:

*एम.के.डी.टॅलेंट हंट स्पर्धेत देवरे विद्यालयाचे विद्यार्थ्यांना सुयश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथील विद्यार्थ्यांनी एम. के.डी. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतर्फे इयत्ता दहावी अभ्यासक्रमाच्या सराव करून घेणे व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच तांत्रिक विषयांबद्दल माहिती अवगत व्हावी या उद्देशाने आयोजित 'एम.के. डी टॅलेंट हंट' या परीक्षेमध्ये विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यात विद्यालयातील कु. देवर्षी काशिनाथ पाटील प्रथम, कु. सुवर्णा दिगंबर पाटील द्वितीय तर मानसी महेश पाटील या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना सदर संस्थेतर्फे प्रा.अक्षय सोनवणे सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट,विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. इतर वर्गांची परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना देखील प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रा.सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या एम. के. डी.इन्स्टिट्यूट विषयीची विविध वैशिष्ट्ये सांगताना संस्थेचा उत्कृष्टतेचा वारसा, सुसज्ज प्रयोगशाळा, मध्यवर्ती ग्रंथालय, उच्च व्यावसायिक शैक्ष. संस्कृती, विद्यार्थी केंद्रित मार्गदर्शन उद्योग केंद्रित शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासासाठी व्यापक प्रशिक्षण, उद्योजकता विकास सेल विषयी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक यशस्वीतेसाठी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक डी.बी. भारती तर आभार एम.डी.नेरकर यांनी मांडले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक वाय.डी. बागुल, एम.एस. मराठे, ए.एस.बेडसे एस.एच.गायकवाड,व्ही. बी.अहिरे तसेच डी.बी. पाटील, एस.जी. पाटील एच.एम. खैरनार यांनी संयोजन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*एम.के.डी.टॅलेंट हंट स्पर्धेत देवरे विद्यालयाचे विद्यार्थ्यांना सुयश*
March, 15 2026
*नायगांव न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी 338 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा*
March, 14 2026
*खापर ग्रामपंचायत कार्यालयात आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न*
March, 14 2026
*एकलव्य विद्यालयात सिल्व्हर झोन इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*
March, 14 2026
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर*
March, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज